Ativrushti Nuksan Bharpai गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस झाल्यानंतर तालुक्यातील पाच मंडळांतील सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाकडून तालुक्यातील ७६ गावांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. मागील वर्षी वेळेवर मान्सून दाखल झाल्यानंतर खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड करण्यात आली होती. पिके बहरात आल्यानंतर शेतकऱ्यांनी औषध फवारणी खुरपणी आदी करून चांगला उतारा काढण्यासाठी मोठा खर्च केला.
या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार मदत/अतिवृष्टीचे मंडळ वगळले?