Namo Shetkari Yojana New Update नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनामध्ये मोठा बदल राज्य शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे आता दोन हजार रुपये चा हप्ता न मिळता 3000 रुपये इतका हप्ता मिळणार आहे यामध्ये तीन हप्ते न येता फक्त दोनच हप्ते राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे हा निर्णय राज्याचे नवे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. रबी हंगामाच्या पूर्वी तीन हजार रुपये खात्यावर येतील आणि त्यानंतर खरीप हंगामाच्या पूर्वी 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातील.