Krushisamrat

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर या संदर्भातील जी माहिती राज्याचे नवे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती समजून घ्या सविस्तर खालील नुसार.

पोखरा योजनेला मिळाली मुदतवाढ; पाहा किती मिळाली मुदतवाढ

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत होणारा बदल?

 • Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्य शासन 6000 रुपये देणार आहे.
 • आणि केंद्रशासन व राज्य राज्याचे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्षी मिळणार आहे.
 • यामध्ये राज्याच्या हिश्याचे खरीप हंगामापूर्वी 3000 रुपये व रबी हंगामापूर्वी तीन हजार रुपये अशा दोन टप्प्यात देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा.
 • विभागाअंतर्गत 13 योजना 100% केंद्र पुरस्कार राबवल्या जातात केंद्र पुरस्कारूत योजना लाभार्थ्यांची प्रकरण योजना लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे.
 • जेणेकरून केंद्र शासनाच्या अधिकाधिक निधी राज्याला प्राप्त होऊन शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणे शक्य होईल.
 • यामध्ये जे मुख्य पॉईंट होता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आल आहे.

पशुपालन लोन योजना 2023; जानिए गाय,भैंस के लिए लोन कैसे लें

Namo Shetkari Yojana

 • आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते जे आहे रबी हंगामाच्या पूर्वी तीन हजार रुपयांच्या असणारे त्यानंतर खरीप हंगामाच्या पूर्वीचे तीन हजार रुपयांचा हप्ता असणार आहे.
 • आणि वार्षिक तीन तीन हजाराचे फक्त दोन हफ्ते दिले जाणार आहे.
 • बैठकीत पिक पेरणी व पूर्जनीमानावर चर्चा करण्यात आली.
 • ऑगस्ट महिन्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला.
 • तसेच सध्या परिस्थितीत शेती पुढील आव्हाने; व भविष्यात शेतीसाठी राबवण्याचे उपक्रम याशिवाय याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.

Gram Samrudhi Yojana 2023 :ग्रामसमृद्धी योजना काय आहे?

Sarasagat Pik Vima 2023 आत्ता शेतकऱ्यांना मिळणार सरसकट एवढा पीक विमा नवीन शासन निर्णय जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!