E Peek Pahani Maharashtra 2023
E Peek Pahani Maharashtra 2023 ई-पीक पाहणीत आढळलेल्या विहीर, बोअरची होणार नोंद तहसीलदारांनी काढले परिपत्रक, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीचा मार्गही मोकळा होणार आहे.
![E Peek Pahani Maharashtra 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार!!
योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक आहे?
- E Peek Pahani Maharashtra 2023 सौर कृषी पंप, प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज दाखल केले जातात.
- त्यासाठी सातबाऱ्यावर विहीर अथवा बोरवेलची नोंद असणे आवश्यक आहे.
- शेतातील विहीर बोरवेलची सातबारा इतर अधिकारात नोंद असणे आवश्यक आहे.
- याबाबतचा अर्ज कार्यालयामध्ये केला जातो अर्ज केल्यानंतरही सतात्याने पाठपुरवठा करावा लागतो त्यासाठी अनेक चकरा माराव्या लागतात.
- अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत असते ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार छाया पवार यांनी परिपत्रक काढले असून.
![E Peek Pahani Maharashtra 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
कृषी यांत्रिकीकरण योजना 30 कोटी निधी वितरित; योजनेचा उद्देश व धोरण
E Peek Pahani Maharashtra 2023
- ई-पीक पाणी दरम्यान अथवा आढळणाऱ्या विहिरी बोरवेल ची नोंद केल्यास ग्राह्य धरल्या जाणार असल्याचे म्हणण्यात आले आहे.
- हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
- तालुक्यातील भोगवटादारांना विविध शासकीय कामांसाठी इतर अधिकारात विहिरीची फेरफार नोंद करण्याबाबत मागणी होत आहे.
- त्यानुसार विहीर अथवा बोरवेलच्या नोंदणीचा इतर अधिकारात फेरफार नोंद करण्याबाबत अनेक भोगवटादार अर्ज या कार्यास व संबंधित तलाठी यांच्याकडे प्राप्त होत आहे.
- तसेच काही शासकीय विभागांकडून इतर अधिकारात विहीर अथवा बोरवेलची नोंद करून घेण्याची मागणी होत आहे.
- त्यामुळे परिपत्रक काढून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे असे तहसीलदार छाया पवार यांच्या माध्यमातून दर्शविण्यात आली आहे.
![E Peek Pahani Maharashtra 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
हे असतील नवीन मंत्री यांचे मंत्री पद गेले
काय म्हटले आहे परिपत्रकात…..
- E Peek Pahani Maharashtra 2023 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये विहिरीच्या तसेच सिंचनाच्या इतर साधनांची नोंद इतर अधिकारांमध्ये फेरफार आधारे घेण्याबाबत कोणतीही तरतूद नाही.
- तलाठी दफ्तरातील अधिकार अभिलेख्याबाबतच्या गाव नमुना १ ते २१ पैकी, गाव नमुना १४ हा सिंचनाच्या साधनांच्या नोंदीबाबतचा आहे.
- तसेच ई-पीक पाहणीमध्ये सिंचनाच्या साधनांची नोंद केल्यानंतर गाव नमुना १२ मध्ये ही नोंद अद्ययावत होते.
- त्यामुळे अशा नोंदीचा इतर अधिकारात फेरफार नोंद करणे अपेक्षित नाही.
- तरी विविध योजना व तसेच शासकीय कामासाठी विहीर अथवा बोरवेलच्या इतर अधिकारातील फेरफारशी मागणी न करता संबंधित तलाठ्यांनी प्रमाणित केलेल्या गाव नमुना 14 चा उतारा ग्राह्य धरण्यात यावा.
- किंवा सातबारा मधील गाव नमुना 12 जलसिंचनाचे साधन ई पीक पाहणी मधील नोंद ग्राह्य धरण्यात यावी
Fair Price Shop Application 2023 :नवीन रेशन दुकान साठी अर्ज सुरू
Kissan Credit Card दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना