Mahadbt Vihir Yojana शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी कारण आता शेतकऱ्याना नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये एवढे अनुदान मिळणार आहे आणि जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये एवढे अनुदान आता मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र आहे आणि या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा या अनुदानाचे वितरण कशाप्रकारे केले जाईल याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.