Table of Contents
Birsa Munda Vihir Yojana नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे तसेच जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपयाची अनुदान मिळणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विद्युत पंपासाठी वीस हजार रुपये इतका अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
- Birsa Munda Vihir Yojana सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण व्हावी यासाठी आदिवासी शेतकऱ्या करिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राज्य शासनाकडून राबवण्यात येत आहे.
- या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी अडीच लाखाची अनुदान दिले जाते तर जुनी विहिरी दुरुस्त करण्यासाठी पन्नास हजार रुपये एवढे अनुदान या योजनेअंतर्गत मिळते.
- आणि विद्युत कनेक्शन कृषी पंपासाठी ठराविक रक्कम या योजनेअंतर्गत देण्यात येते.
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हे राज्य सरकार पुरस्कृत योजना आहे.
- या योजनेद्वारे आदिवासी घटकांमधील शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर घेता येते सोबत जुन्या विहिरीची दुरुस्ती या योजनेअंतर्गत करता येते.
- विद्युत कनेक्शन साठी पैसे या योजनेअंतर्गत दिले जातात विद्युत पंपासाठी वीस हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात.
- एखाद्याकडे शेततळे असेल तर त्याच्या प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी या योजनेअंतर्गत पैसे मिळतात.
- ठिबक आणि तुषार या पंपसंचासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते.
- या दरम्यान सिंचन विहीर खोदण्यासाठी आता अडीच लाख रुपयापर्यंत या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे.
- तर विहीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे.
वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क किती हक्क असतो?
Birsa Munda Vihir Yojana बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना?
- आदिवासी शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या या योजनेतून विहिरीसोबतच शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तीकरणासाठी एक लाख रुपये इनवेल बोअरवेल व पंपासंचासाठी प्रत्येकी 20000 ररुपये वीज जोडनी आकार 10 हजार रुपये.
- याशिवाय सूक्ष्म सिंचन संच अंतर्गत तुषार संच २५ हजार रुपये किंवा ठिबक संच ५० हजार रुपये एचडीपीई किंवा पीव्हीसी पाईप 30 हजार रुपये परसबाग पाचशे रुपये असे अनुदान मिळते.
अटी व शर्ती काय?
- Birsa Munda Vihir Yojana लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
- संबंधित शेतकऱ्याच्या नावे किमान 0.20 व कमाल 6 हेक्टर मर्यादेमध्ये जमीन असावी.
- वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतर असावे.
- या नुसार अटी व शर्ती योजनेअंतर्गत लागू होणार आहे.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM किसान योजनेचा 14 वा हप्ता
Birsa Munda Vihir Yojana शेततळे अस्तीकरण्यासाठी किती रक्कम?
- बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी एक लाख इनवेल बोअरवेल व पंप संच्यासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये.
- वीज जोडण्यासाठी 10 हजार रुपये तसेच सूक्ष्म सिंचन संच अंतर्गत तुषार संच २५ हजार रुपये किंवा ठिबक संच ५० हजार रुपये एच डी पी ई व पीव्हीसी पाईप यासाठी 30 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळतात.
अर्ज कोठे व कसा करावा?
- इच्छुक आदिवासी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा क्रांती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येतो.
- यासाठी महा डीबीटी महाआयटी डॉट जीओव्ही डॉट इन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या लाभार्थ्यांना नाही अट
- Birsa Munda Vihir Yojana नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे किमान 0.20 एकर शेत जमीन असणे बंधनकारक आहे.
- तर दुसरीकडे संबंधित लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्यांना सहाय्यक तर धारण क्षेत्राचे आट लागू होणार नाही.
MahaDBT Farmers Beneficiary List 2023 :महाडीबीटी योजना लाभार्थी यादी