PM Kisan 14th Installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातली डीबीटीच्या माध्यमातून लाभ देणारी सगळ्यात मोठ्या योजनांपैकी एक योजना आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये समान तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात या योजनेअंतर्गत लाभ दिले जाणारे शेतकऱ्यांची संख्या 11 करोड पेक्षा जास्त आहे. आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2.5 लाख करोड रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आली आहे.
PM Kisan 14th पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे परंतु हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे किंवा कोण शेतकरी पात्र होणार आहे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
ट्विट करून सांगण्यात आलेल्या चार गोष्टी?