PM Kisan Yojana Details 2023
PM Kisan Yojana Details प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार कॉर्डला जे बँक खाते लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये शासनाकडून दिबिटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जातात त्या पैशांचा उपयोग शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यासाठी होत असतो या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 13 हप्ते देण्यात आलेले आहे आणि आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहे परंतु हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे जाणून घ्या खालील माहिती नुसार.
![PM Kisan Yojana Details](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
मॉडल के तहत आधार सीडिंग स्थिती की जांच करे?
पी एम किसान चा 14 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार
- PM Kisan Yojana Details पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर अकाउंट वर ट्विट करून सांगण्यात आलेले आहे.
- अस सांगण्यात आल आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जर 14 हप्ता घ्यायचा असेल.
- तर चार गोष्टी सांगितलेल्या आहे या चारही गोष्टी पूर्ण असतील तर 14 हप्ता देण्यात येणार आहे.
- अन्यथा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता दिला जाणार नाही.
- तर जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता हा घ्यायचा असेल तर त्यांनी दिलेल्या चार गोष्टी आहे या चार गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असतील.
- त्या शेतकऱ्यांना या 14 हप्ता लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहे.
![PM Kisan Yojana Details](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे, अर्ज पद्धत, नियम व अटी
PM Kisan Yojana Details ट्विट करून सांगण्यात आलेल्या चार गोष्टी?
- 1)
- पीएम किसान सन्मान निधी योजनेची 14 वी किस्त का लाभ उठाने के लिए याहा पर बँक खाते को आधार कार्ड से लिंग रखे
- म्हणजे जर बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
- 2)
- त्यानंतर बँक खाते की स्थिती के सात आधार सिडींग जांचे!
- बँक खात्यासोबत आधारसेडिंग ही झालेली आहे की नाही हे तपासून पहा.
- 3)
- त्यानंतर अपणे आधार- सिडेड बँक खाते मे अपना डीबीटी विकल्प ऍक्टिव्ह रखे.
- आधार शेडिंग बँक मध्ये डीबीटी हा पर्याय ऍक्टिव्ह ठेवणे हे गरजेचे आहे.
- तरच याठिकाणी 14 हप्ता हा दिला जाणार आहे.
- 4)
- त्यानंतर सांगण्यात आलेल आहे की आपणा ई केवायसी पुरा करे.
- म्हणजेच शेतकऱ्यांना ई केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आले आहे.
- आणि ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी नसेल त्यांना 14 हप्ता हा देण्यात येणार नाही.
- म्हणून शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करून घ्यावी एवढ्या चार गोष्टी कम्प्लीट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वृक्ष लागवड रोप, कलमांना ५०% अनुदान
पी एम किसान पोर्टल “Know Your Status” मॉडल के तहत आधार सीडिंग स्थिती की जांच करे?
- PM Kisan Yojana Details म्हणजे स्टेटस पाहून या गोष्टी तपासून बघायच्या आहे किती पूर्ण झालेले आहे की नाही त्या चार गोष्टी जर पूर्ण असतील तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता देण्यात येणार आहे.
- ह्या चार गोष्टी कंप्लीट नसतील तर हा हप्ता देण्यात येणार नाही.
- अशा प्रकारे ट्युट वर ट्रीट करून माहिती देण्यात आली आहे कारण 14 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
- त्यासाठी ह्या चार गोष्टी पूर्ण पाहिजे तरच 14 व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Maha Bhu Naksha 2023 :बांधाच्या लांबी रूंदीसह जमिनीचा नकाशा ऑनलाईन
Mahadbt Pipe Yojana 2023 महाडीबीडी पाईप अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू