WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update राज्यांमधील एपीएल शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी म्हणजे राशन कार्डधारक लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं काही दिवसांपूर्वी राशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या खात्यावर आता धान्य ऐवजी पैसे मिळणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे राज्यामधील या 14 जिल्ह्यामधील राशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी एक हजार आठशे रुपये जमा करण्यामध्ये आले आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहे आणि तुमच्या खात्यावर हे पैसे कधी पर्यंत जमा होऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Ration Card Update

हे आहे 14 जिल्हे/या योजनेसाठी उपलब्ध करण्यात आलेला निधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!