Ration Card Update Maharashtra
Ration Card Update Maharashtra एपीएल शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम देण्यामध्ये येत आहे दीड लाख लाभार्थ्यांना वर्षाला मिळणार 1 हजार 800 रुपये प्रतिज्ञेय अनुदान.
वृक्ष लागवड रोप, कलमांना ५०% अनुदान
एपीएल शिधापत्रिका धारकांना अन्नधान्यऐवजी रोख रक्कम
- Ration Card Update Maharashtra राज्यांमधील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यामधील एपीएस शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी आता थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
- प्रति लाभार्थी वार्षिक एक हजार आठशे रुपये देण्यामध्ये येणार आहे.
- राज्यांमधील एक लाख 59 हजार 630 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून.
- आतापर्यंत 842 लाभार्थ्यांना चार लाख तीन हजार दोनशे रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे, अर्ज पद्धत, नियम व अटी
Ration Card Update Maharashtra राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम
- या अधिनियम अंतर्गत एपीएल शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना प्रधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यामध्ये येत होता.
- मात्र राज्य शासनाने अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम देण्याचा आता निर्णय घेतला आहे.
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार राज्य शासनाकडून या योजनेसाठी गहू आणि तांदूळ आधी आवश्यक अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एन एफ एस ए योजनेअंतर्गत केली जात होती.
- तसेच शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्यामध्ये येत होता.
- योजनेमध्ये काही कारणास्तव गहु व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने स्पष्ट केले आहे.
- त्यामुळे शेतकरी योजनेमध्ये लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रक्कम महाडीबीटी द्वारे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
- त्यानुसार प्रति लाभार्थी प्रति महिना 150 रुपये याप्रमाणे 1 हजार 800 रुपये वार्षिक देण्यात येणार आहे.
- प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीमध्ये होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या तरतुदीनुसार प्रतिमा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित देखील करण्यात येणार आहे.
शिक्षणासाठी मिळवा शैक्षणिक कर्ज
या योजनेसाठी उपलब्ध करण्यात आलेला निधी
- Ration Card Update Maharashtra या योजनेसाठी एकूण 7 कोटी 29 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- या योजनेचा लाभ जानेवारी 2023 पासून पूर्वलक्षी प्रभावने शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
- राज्यामध्ये प्रति लाभार्थी दीडशे प्रमाणे माह जानेवारी ते मार्च साठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर सात कोटी अठ्ठावीस लाख 99 हजार 700 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
- उर्वरीत लाभार्थ्यांची माहिती जमा करण्याची कारवाई सुरू असून माहिती प्राप्त होतच लाभार्थ्यांच्या खात्यावर महाडीबीटी द्वारे थेट हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे.
- आतापर्यंत राज्यांमधील 842 लाभार्थ्यांना चार लाख 3 हजार 200 रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे.
- पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे जमा करावे असे आव्हान पुरवठा विभागाने केले आहे.
Ration Card Update Maharashtra हे आहे 14 जिल्हे
- बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, वर्धा, नांदेड, उस्मानाबाद, बीड, यवतमाळ.
सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमांत बदल, आता या मुलीना मिळणार लाभ
या योजनेअंतर्गत इतक्या कुटुंबांना लाभ देण्यात आला आहे
- या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 37 हजार कुटुंबांना लाभ देण्यात आला आहे.
- हिंगोली जिल्ह्यांमध्ये एकूण 37 हजार 560 शेतकरी कुटुंबातील 1 लाख 59 हजार 630 लाभार्थ्यांना दरवर्षी एक हजार आठशे रुपये डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे.
- यामध्ये हिंगोली तालुक्यातील 40 हजार 46,
- कळमनुरी मध्ये 39 हजार 433, सोनगाव मध्ये 27 हजार 159, वसमत मध्ये 27 हजार 748, आणि औंढा नागनाथ तालुक्या मध्ये 25 हजार 254 लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आल आहे.
- अश्या प्रकारे राज्यांमधील एपीएल शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी म्हणजे राशन कार्डधारक लाभार्थ्यांसाठी आता राज्यामधील सर्व जिल्ह्यांमधील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांच्या खात्यावर अशा प्रकारे अनुदान जमा करण्यात येणार आहे.
Samayik Shetra Pik Vima 2023 :सामाईक क्षेत्र पीक विमा सहमती पत्र नमुना
Mahadbt Pipe Yojana 2023 महाडीबीडी पाईप अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू