Old Land Records Maharashtra शेताच्या हद्दी ठरवण्याबाबतच्या कायद्याबाबत यामध्ये शेताच्या अगदी ठरवण्याबाबतचा कायदा आणि त्यासोबत शेत जमिनीच्या वेड्यावाकडे हद्दी सरळ करणे आणि बांधावरील रस्त्याचा हक्क किंव्हा हद्दीचे नुकसान करणाऱ्याच दंड आणि जमीन मोजणीची प्रक्रिया (सरकारी जमीन मोजणी) भारतामध्ये जमिनीची मोजणी ही सर्वप्रथम ब्रिटिशांनी 1929 ते 1930 मध्ये केली होती. महाराष्ट्र राज्यात त्यानंतरच्या काळात परत जमिनीची मोजणी झालेली नाही. ही सर्व हद्दी ठरवण्याबाबतचा कायदा जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
बांधावरील रस्त्याच्या हक्क?/हद्दीचे नुकसान करण्यास दंड?
जमीन मोजणीची प्रक्रिया (सरकारी जमीन मोजणी)