Krushisamrat

Vruksh Lagvad Anudan 2023 राज्यांमध्ये 15 जून ते 30 सप्टेंबर हा काळ वन महोत्सव म्हणून राबवला जातो आणि याच वन महोत्सवाच्या कालावधीमध्येराज्य शासनाच्या माध्यमातून बांधावर वृक्ष लागवड असेल रस्त्याच्या बाजूने वृक्ष लागवड असेल

Vruksh Lagvad Anudan 2023

राज्यात आला नवा 7/12 उतारा

वृक्ष लागवडीसाठी मिळणार 50% अनुदान

 • Vruksh Lagvad Anudan 2023 सामायिक क्षेत्रावरती रुक्ष लागवड किंवा पडीक क्षेत्रावरती केली जाणार वृक्ष लागवड असेल.
 • तर यासाठी इंधनाची जी लाकडं आहे किंवा इतर सरपणासाठी वापरल्या जाणाऱ्या जे झाड आहे ज्यामध्ये शोभा, गोळा, बाबुळ, खैर, निलगिरी, अंजनी, लिंबू, किंवा ऑस्ट्रेलिया,निकेशिया, बाभूळकरण याप्रमाणे.
 • फळवृक्षांमध्ये — विलायती चिंच, चिंच, बोर, आवळा, सिताफळ, शेवगा, जांभूळ, हादगा, रायवळ, आंबा, मोहा, कवट, भेडा, हिरडा, वड, उंबर, पिंपळ, बिबा, खेळणे, रामफळ, इत्यादी असेल.
 • मौल्यवान फळवक्ष– काजू, रातंब, चारोळी,
 • व्यापारी लाकडासाठी जे वृक्ष आहे याचप्रमाणे बांबूची लागवड, किंवा बांधावर लागवण्यासाठी कंद, खसखवत, याप्रमाणे शोभिमान वृक्ष आणि वड, भेंडी, चापाशीचे वृक्ष.
 • औषधी प्रजातीच्या वनस्पती — अशोक, चंदन, पिवळा बांबू, अशा प्रकारच्या मौलवान वर्षाच्या प्रजाती आहे.
 • अशा सर्व वृक्ष प्रजातींना या रोपांना कलमांना शासनाच्या माध्यमातून 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जातात.
 • आणि हे अनुदानाचे दर या शासन निर्णयाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले आहे.
 • 2017 पासून राज्यामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
 • ज्याअंतर्गत खाजगी मालकाच्या परीक्षेत्रावरती शेताच्या बांधावर रेल्वेच्या दुतर्फा कालव्याच्या दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा किंवा सामूहिक क्षेत्रावर.
 • वृक्ष लागवड करता येते आणि या वृक्ष लागवडी करता 2023 – 24 करता दर निश्चित करण्यात आले आहे.
Vruksh Lagvad Anudan 2023

विवाहित जोडप्यांना मिळणार दरमहा 18500 रुपये पेन्शन

Vruksh Lagvad Anudan 2023 वृक्ष लागवड करता निश्चित करण्यात आलेले दर

 • नऊ महिन्याच्या रोपासाठी
 • ए ग्रेडचे रोपसाठी वीस रुपये प्रतिरोप
 • बी ग्रेड रोपासाठी 12 रुपये प्रतिरोप
 • सि ग्रेड रोपासाठी दहा रुपये प्रतिरोप
 • असे दर निश्चित करण्यात आलेले आहे.
 • 18 महिन्याच्या रोपासाठी
 • ए ग्रेड रोपसाठी 50 रुपये
 • बी ग्रेड रोपसाठी 30 रुपये
 • सी ग्रेड रोपसाठी 25 रुपये
 • 18 महिन्याच्या वरील रोपासाठी
 • ए ग्रेड रोपसाठी 65 रुपये
 • बी ग्रेड रोपासाठी 50 रुपये
 • सि ग्रेड रोपासाठी 40 रुपये
 • अशा अनुदानित दरावरती हे रोप आता वितरित केले जाणार आहे.
Vruksh Lagvad Anudan 2023

या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख

 • Vruksh Lagvad Anudan 2023 याप्रमाणे ज्या शासकीय यंत्रणाला स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करायची आहे.
 • ज्यांकडे आर्थिक तरतूद नाही अशा संस्थांना शासनाच्या माध्यमातून रोप उपलब्ध करून दिली जाणार आहे.
 • याप्रमाणे शाळा महाविद्यालयात अशा शाळा महाविद्यालयाच्या परिसराभोवती वॉल कंपाऊंड असल्यामुळे रोपाचं संरक्षण संवर्धन केले जाणार आहे.
 • आणि अशा प्रकारे वर्षाच्या लागवड करू इच्छिणाऱ्या खाजगी विनाअनुदानित विद्यालय महाविद्यालय यांनी जर रोपाची मागणी केली तर त्यांना नाममात्र एक रुपयांमध्ये रोप अशा दराने रोप दिले जाणार आहे.
 • ज्यामध्ये नऊ महिन्याच रोप 18 महिन्याचं रोप आणि 18 महिन्या वरील रोप अशा प्रकारचे शंभर ते पाचशे रोप एक रुपयाच्या दरामध्ये दिली जाणार आहे.
 • ग्रामपंचायत असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक संस्था असतील त्यांना शासनाच्या माध्यमातून मागणी केल्यास मोफत रोपाचा पुरवठा केला जाणार आहे.

Namo Shetkari Samman Nidhi :नमो शेतकरी सन्मान निधि योजना अंतिम लाभार्थी यादी आली

Rain In Maharashtra 2023 :पाऊस नसल्यामुळे पेरण्यांची गती संथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!