Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आता या योजनांच्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये इतके अनुदान हे देण्यात येणार आहे. आतापर्यंत या योजनांच्या लाभार्थ्यांना हजार रुपये दरमहा मिळत होते परंतु आता या अनुदानामध्ये पाचशे रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.