Annasaheb Patil Loan Apply 2023
Annasaheb Patil Loan Apply 2023 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा ऑलरेडी सुरू असलेला व्यवसाय त्यामध्ये वाढ करायची असेल अपडेट करायचं असेल तर त्यासाठी सरकार अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 या योजनेअंतर्गत दहा ते पन्नास लाखापर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात येतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेविषयी
- Annasaheb Patil Loan Apply 2023 महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती.
- राज्यातील बेरोजगारांना काम मिळावे आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय त्यांना उभा करता यावा म्हणून ही योजना सरकारकडून राबवली जात आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
- ही एकमेव अशी योजना आहे ज्यामध्ये कर्ज घेतल्यानंतर याचा व्याज मात्र सरकार भरते म्हणून अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेला बिनव्याजी कर्ज असे म्हणू शकतो.
- आणि तुमच्या व्यवसायानुसार आणि व्यवसायाच्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार दहा लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्ज मंजूर केले जाते.
- तसेच जर कर्जाचा हप्ता वेळेत भरला व्यवस्थित भरला तर व्याजाची रक्कम ही बँक खात्यामध्ये डीबीटीच्या साह्याने जमा होते.
- या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यवसायिकांसाठी चार टक्के निधी हा राखीव ठेवण्यात येतो.
पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जुलै 2023
Annasaheb Patil Loan Apply 2023 योजनेचा उद्देश?
- आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचवून त्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम बनवणे हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे.
- ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही श्रेणीचा उमेदवार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतो,
- आतापर्यंत सरकारचे कर्ज मिळवण्यासाठी स्पेशली कर्ज योजनांमधून कर्ज मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता.
- बऱ्याचदा नॅशनल बँकेमध्ये अर्ज करावे लागत होते ते अर्ज बँका बँकांना देऊनही त्या अर्जाची स्थिती कळत नव्हती कर्ज मिळते नाही मिळते त्यामध्ये कोणते डॉक्युमेंट कमी आहे.
- आतापर्यंत बँकेकडून त्याचा व्यवस्थित असा प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून गव्हर्मेंट ने आता एक नवीन त्यामध्ये उपाय योजना आणलेली आहे एक नवीन त्यामध्ये सुधारणा केलेली आहे.
पिक कर्जाची मागणी वाढली? शेतकऱ्यांना पीक कर्जाचे ८५३ कोटी ४८ लाख जमा
अर्ज पद्धत
- Annasaheb Patil Loan Apply 2023 या योजनेचा अर्ज कोणत्याही बँकेत कोणत्याही पोस्टात कोणत्याही ऑफिसमध्ये जाऊन भरायचा नाही.
- या योजनेसाठी अर्ज मोबाईलवरून घरात बसून करू शकता अर्ज भरण्यासाठी कोठेही जायची गरज नाही वेळ आणि पैसा वाया घालायची गरज नाही.
- या योजनेअंतर्गत अर्जदाराने अर्ज केल्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत अर्जाची स्थिती मोबाईल मधून तुम्ही वेळोवेळी बघू शकता.
नियम व अटी
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार आहे.
- जर दिव्यांग असाल आणि व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी जर हे कर्ज घेत असाल तर त्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
- यासाठी सरकारकडून मिळालेला, जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे मोबाईल वर अर्ज भरता वेळेस.
- व्यवसायिक वाहनासाठी कर्ज घेतले असल्यास कर्जफेडीचा EMI म्हणजे मंथली इन्स्टॉलमेंट हे प्रत्येक महिन्याला भरणे आवश्यक आहे.
- जर मध्येच कर्जाची परतफेड नियमित केले नाही हप्ते भरले नाही तर त्याचा मिळणार व्याज मिळणार नाही.
- खात्यात जमा होणार नाही त्यासाठी बिजनेस व्यवसाय व्यवस्थित करणे त्यामधून इनकम घेणे आणि हप्ता आहे वेळेवर वेळेच्या आत भरणे हे खूप गरजेचे आहे.
- तरच व्यवस्थित फायदा या योजनेचा होणार आहे.
- सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे उद्योग आधाराची प्रत तुमच्याकडे व्यवसाय आहे व्यवसाय सुरू करणार आहात म्हणजे उद्योग आधार हे रजिस्ट्रेशन केलेलं असेल.
- जर आतापर्यंत एखाद्या बँकेचा कर्ज घेतलेला आहे आणि त्याची परतफेड केली नसेल त्याचे हप्ते भरलेले नसतील तर हे कर्ज मिळणार नाही.
- म्हणजे सिविल स्कोर व्यवस्थित असणं गरजेचं आहे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणं खूप आवश्यक आहे.
या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख
Annasaheb Patil Loan Apply 2023 अर्ज कसा भरायचा
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जायचं आहे या वेबसाईट लिंक वर दिलेली आहे.
- अर्ज भरण्यासाठी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स तिथे भरायचे आहे.
- वेबसाईट वर अटी आणि शर्ती दिलेल्या आहे त्या जर मंजूर असतील त्यानुसार जर बसत असाल तर हा अर्ज सबमिट झाल्यानंतर लगेचच सशार्त हेतू पत्र म्हणजे लेटर ऑफ इंटर हे मिळतं.
- म्हणजे मंजुरी पत्र अस त्याला म्हणू शकता हे दिलं जाईल उमेदवाराने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यायचा आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने वेळेत कर्जाच्या हप्ते भरल्यास त्यातील व्याजाची अंत 12 टक्के लाभार्थ्याच्या बँक खात्यात दर महिन्याला जमा होणार आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजना
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 यामध्ये गट कर्ज सुद्धा घेऊ शकता.
- शासनमान्य बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- ज्या भागीदारी संस्था आहे त्या सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- सहकारी संस्था असतील त्या पण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- त्याबरोबर कंपनी असेल तरी सुध्दा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना: ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म, पात्रता
कागदपत्रे
- उद्योगांमध्ये व्यवसायामध्ये जर पार्टनर्स असतील तर पार्टनरशिप दीड द्यावी लागणार आहे.
- लाभार्थ्यास कर्ज रक्कम प्राप्त झाल्याची पोचपावती.
- जर गट असेल बचत गट असेल किंवा कंपनी असेल किंवा संस्था असेल तर बचत गटाच्या खात्यामध्ये किंवा संस्थेच्या खात्यामध्ये तुमच्या सहभागात दहा टक्के रक्कम आधी जमा करावी लागेल.
- आणि त्याची पासबुक वर प्रिंट आलेली पाहिजे आणि ती प्रिंट सादर करावी लागणार आहे.
- संबंधित व्यवसाय करिता आवश्यक परवान्याची प्रत,
- व्यवसायाचे परवाने,
- लायसन्स,
प्रोजेक्ट रिपोर्ट
- Annasaheb Patil Loan Apply 2023 प्रोजेक्ट रिपोर्ट खूप व्यवस्थित बनवून त्यामध्ये मशीन किती आहे कोणते आहे, त्यांचे दर काय आहे, रॉमटेरियल काय आहे,
- काम करणारे जे कामगार आहे त्याची सगळी नोंद प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये करायची आहे.
- आणि प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करायचा आहे अजून काही व्यवसायाशी संबंधित जे काही गव्हर्नमेंटचे लायसन्स आहे ते सादर करावे लागणार आहे.
- या योजनेअंतर्गत कर्ज मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम खात्यामध्ये जमा झाल्यानंतर सात महिन्यापर्यंत कोणताही हप्ता भरायचा नाही.
- सातव्या महिन्यापासून कर्जाची वसुली केली जाईल हे कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला 84 महिन्याच्या आत म्हणजे सात वर्षाच्या आत हे कर्ज फेडायचं आहे.
Rain In Maharashtra 2023 :पाऊस नसल्यामुळे पेरण्यांची गती संथ
PM Vay Vandana Yojana 2023 विवाहित जोडप्यांना मिळणार दरमहा 18500 रुपये पेन्शन