Post Office Interest Rates पोस्ट ऑफिस ने गेल्या तिमाहीसाठी म्हणजे एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीसाठी काही बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली होती आता पोस्ट ऑफिस ने जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 या तिमाहीसाठी पुन्हा एकदा बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहे कोणत्या योजनांचे व्याजदर तसेच राहिले आहे आणि कोणत्या योजनांच्या व्याजदर मध्ये वाढ झाली आहे.