Post Office RD 2023
Post Office RD 2023 पोस्ट ऑफिस बचत खात पोस्ट ऑफिसचं बचत खात हे इतर सामान्य बचत खात्यांसारखे असतं त्यावर मिळणारा व्याजदर याआधी चार टक्के एवढा होता आणि यावेळी त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही.
पाहा योजनेविषयी सविस्तर माहिती
पोस्ट ऑफीस मुदत ठेव
- Post Office RD 2023 पोस्ट ऑफिस मुदत ठेव ही योजना पोस्ट ऑफिसची एएफडी म्हणून ओळखली जाते ही योजना एकूण चार वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध आहे.
- एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष याचे व्याजदर वेगवेगळ्या कालावधी प्रमाणे वेगवेगळे आहे.
- याआधी एक वर्षासाठी सहा पूर्णांक 8% एवढा व्याजदर होता तो आता सहा पूर्णांक 9% एवढा करण्यात आला आहे.
- दोन वर्षासाठी या आधी सहा पूर्णांक 9% व्याजदर होता तो सात टक्के करण्यात आला आहे.
- तीन वर्षांसाठी या आधी 60% व्याजदर होता त्यात यावेळी कोणताही बदल करण्यात आला नाही.
- आणि पाच वर्षांसाठी या आधी 7 पूर्णांक पाच टक्के एवढा व्याजदर होता त्यात यावेळी कोणताही बदल करण्यात आला नाही.
Post Office RD 2023 पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव
- पोस्ट ऑफिस आवर्ती ठेवी पाच वर्षांची अल्पबचत योजना आहे यात दरमहा किमान शंभर रुपये भरावे लागतात.
- या योजनेचा व्याजदर या आधी सहा पूर्णांक दोन टक्के होता तो आता सहा पूर्णांक पाच टक्के करण्यात आला आहे.
- जेष्ठ नागरिक बचत योजना ही योजना खास ज्येष्ठ
यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याची शक्यता अभ्यासकांचा अंदाज पावसामुळे पिके धोक्यात
जेष्ठ नागरिक बचत योजना
- Post Office RD 2023 ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे या योजनेची मुदत पाच वर्ष आहे.
- या योजनेत खातेदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळत.
- म्हणजे दर तीन महिन्यांनी बचत खात्यावर व्याज जमा होत राहतो.
- या योजनेचा व्याजदर याआधी 8.2% होता त्यात यावेळी कोणताही बदल करण्यात आला नाही.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
- पोस्ट ऑफिसची ही अतिशय प्रचलित योजना खातेधारकाला दरमहा व्याज मिळवून देते.
- म्हणजे दरमहा व्याज बचत खात्यावर जमा होतो.
- या योजनेचा आधीचा व्याजदर सात पूर्णांक 4% होता त्यात यावेळी कोणताही बदल करण्यात आला नाही.
अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र / पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पाच वर्षांची असून आयकारात सूट मिळून देणारे योजनांपैकी एक आहे.
- याचा व्याजदर या आधी सात पूर्णांक सात टक्के होतात त्यात सुद्धा यावेळी कोणताही बदल करण्यात आला नाही.
- अतिशय प्रचलित या योजनेचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे यात किमान वार्षिक पाचशे रुपये भरू शकतो.
- या योजनेचा व्याजदर या आधी सात पूर्णांक एक टक्के होता त्यात कोणताही बदल झाला नाही.
Post Office RD 2023 किसान विकास पत्र
- ही योजना असून पैसे दुप्पट करणे म्हणून ही योजना प्रचलित आहे याचा व्याजदर अधि सात पूर्णांक पाच टक्के होता त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.
- या योजनेत गुंतवलेले पैसे आता 115 आठवड्यात दुप्पट होतात.
आता सर्वानाच मिळणार 9 लाखापर्यंत कर्ज
सुकन्या समृद्धी योजना/महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
- Post Office RD 2023 भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत ही योजना खास मुलींचे शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सुरू केली होती.
- या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे आणि याचा व्याजदर याआधी 8% होता आणि या तिमाहीसाठी त्यात कोणताही बदल झाला नाही.
- भारत सरकारने महिलांसाठी ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू केली आहे.
- या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याचा व्याजदर 7.5% होता त्यात सुद्धा कोणताही बदल करण्यात आला नाही.
- स्वतः महिला असाल किंवा घरात कोणी महिला असतील तर आपण त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकता.
PM Kisan Yojana 2023 :पीएम किसानचे पैसे मिळत नाही? डावललेला अर्ज ठरू शकतो पात्र!
Pik Vima New Update 2023 :पीकविमा फक्त १ रुपयातच जास्त पैसे घेतले तर पडेल महागात