PM Kisan Yojana 2023
PM Kisan Yojana प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित; कृषी, महसूल विभागाकडे जबाबदारीचे वाटप पीएम किसान योजनेच्या कामात आता कृषी व महसूल विभागाद्वारा करावयाच्या कामांची कार्यकक्षा स्पष्ट करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर ई. केवायसीसाठी कृषी विभागाद्वारा दोन दिवस गावोगावी शिबिर घेण्यात आलेली आहे.
शेतात विहीर बांधायची; शासन देणार अडीच लाखांचे अनुदान
कार्यपद्धतीत सुधारणा
- स्थानिक पातळीवर नव्याने नोंद करणे व तक्रार निवारणाची जबाबदारी ही कृषी शयकांकडे सोपविण्यात आलेली आहे.
- त्यामुळे यापूर्वी चुकीने बाद झालेला अर्ज योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
- या योजनेमध्ये जानेवारी २०२१ काही कारणांनी ढिसाळपणा आला होता.
- याशिवाय योजना कुणी राबवायची याविषयी एकमत नव्हते, महसूल व कृषी अधिकाऱ्यांचा समन्वय नव्हता.
- त्यामुळे नव्याने नोंदणीसह अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली आदी कामे रखडली होती.
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबर
PM Kisan Yojana पुढचा हप्ता कधी मिळणार?
- पीएम किसान योजनेचे १३ हप्ते आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
- याशिवाय ई-केवायसी व आधार लिकिंग अनेकांची व्हायची असल्याने १४ वा हप्ता प्रलंबित आहे.
Gharkul Yojana :या जिल्ह्याची घरकुल यादी आली नावे पहा!
Pan Card Active or Not 2023 :तुमचे पॅन कार्ड आता बंद झाले आहे का?