Namo Shetkri Sanman Nidhi
Namo Shetkri Sanman Nidhi बरेच शेतकरी मयत होते त्यामुळे त्यांची इ केवायसी पूर्ण झाली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांना अपात्र करून या सर्व बाबी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांची गावनिहाय लाभार्थी यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आणि हीच यादी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वरून कशी पाहता येईल जाणून घ्या खालील नुसार. नाव या दोन्ही योजनांसाठी पात्र आहे किंवा नाही याची सविस्तर माहिती पाहा.
यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याची शक्यता अभ्यासकांचा अंदाज पावसामुळे पिके धोक्यात
अशी पाहा अंतिम लाभार्थी यादी
- Namo Shetkri Sanman Nidhi पी एम किसान सन्मान निधी योजनांची व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची फायनल लिस्ट पाहण्यासाठी.
- तुमच्या मोबाईल मध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउजर ओपन करा.
- ब्राउझरच्या सर्च बारमध्ये पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन असा टाईप करा आणि सर्च करा.
- सर्च केल्यानंतर एक इंटरफेस समोर ओपन झालेला दिसेल हे इंतरफेस पी एम किसान सन्मान निधी योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे.
- या वेबसाईट वर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची लिस्ट पाहता येणार आहे.
- या इंटरफेस मध्ये खाली फार्मर्स कॉर्नर मध्ये बरेच ऑप्शन आहे तर या ऑप्शन मधील सहा नंबरच्या ऑप्शन वर क्लिक करा.
- बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शन वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आणखीन एक इंटरफेस समोर दिसून येईल.
- तर त्याठिकाणी सर्वप्रथम राज्य निवडा राज्य निवडल्यानंतर पुन्हा जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन दिला आहे जिल्हा निवडून घ्या.
पीएम किसानचे पैसे मिळत नाही? डावललेला अर्ज ठरू शकतो पात्र!
Namo Shetkri Sanman Nidhi
- त्यानंतर तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर ब्लॉक म्हणजे तहसील निवडा.
- तहसीलच्या नंतर व्हिलेज म्हणजे गाव निवडा.
- यानंतर राज्य जिल्हा तालुका तहसील आणि गाव निवडून झाल्यानंतर पुढे गेट रिपोर्ट बटन दिला आहे.
- त्या गेट रिपोर्ट बटन वर क्लिक करा गेट रिपोर्ट बटन वर क्लिक केल्यानंतर गावातील पात्र शेतकऱ्यांची लिस्ट समोर दिसेल.
- त्या लिस्टमध्ये नाव आहे का इथे चेक करून घ्या जर पहिल्या पेजवर नाव नसेल तर खाली आनखीनपेज आहे त्यावर चेक करा.
- अनुक्रमणिका दिलेली आहे तिथून पुढील पेज वरती नाव आहे का चेक करू शकता.
- Namo Shetkri Sanman Nidhi तुमच्या गावातील शेतकऱ्यांच्या संख्येनुसार पेज दिलेले असतात.
- तर ते प्रत्येक पेज वर क्लिक करून तुमचं नाव आहे का हे पाहू शकता.
- या लिस्टमध्ये नाव असेल तर पी एम किसान सन्मान निधी योजना आणि सीएम किसान सन्मान निधी योजना.
- या दोन्ही योजनांच्या चार हजार रुपयांचा लाभ हा नक्कीच मिळणार आहे यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नसणार आहे.
Pik Vima New Update 2023 :पीकविमा फक्त १ रुपयातच जास्त पैसे घेतले तर पडेल महागात
Land Transfer Record अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री