Krushisamrat

Namo Shetkari Samman Nidhi पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासंघ निधी योजनेची पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांना या पी एम किसान व सीएम किसान योजनेच्या चार हजार रुपयाची प्रतीक्षा लागलेली होती बऱ्याच दिवसापासून राज्य शासनाच्या नव्या योजनेची घोषणा सुरू आहे. आणि पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी ई केवायसी करणे फिजिकल वेरिफिकेशन करणे बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे सुरू आहे.

Namo Shetkari Samman Nidhi 

अशी पाहा अंतिम लाभार्थी यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!