Nuksan Bharpai वंचित शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई प्रशासनाकडून याद्या तयार करण्याचे काम सुरू, तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा अखेर राज्य सरकार शेतकऱ्यांवर मेहरबान झाले असून, तालुक्यातील तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. याविषयी ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते.