Crop Damages Compensation
Crop Damages Compensation अनेक राजकीय पक्ष, संघटना यांनीसुद्धा मागणी केली होती. वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची मार्ग मोकळा झालेला आहे. ३० जूनपर्यंत याद्या तयार करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहे.
![Crop Damages Compensation](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
किसान क्रेडिट कार्ड सब्सिडी कब मिलती है?
या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा
- Crop Damages Compensation तालुक्यात रोशनगाव, शेलगाव, बावणे पांगरी, दाभाडी, बदनापूर या महसूल मंडळाचे सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये खरीप पिकांसह फळ बागांचे प्रचंड नुकसान झाले होते.
- त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
- बदनापूर व शेलगाव या महसूल
- मंडळातील शेतकऱ्यांना यापूर्वीच शासनाकडून अतिवृष्टीची आर्थिक नुकसान भरपाई मिळाली आहे.
- मात्र, उर्वरित रोशनगाव दाभाडी व बावणे पांगरी या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नव्हती.
- तालुक्यातील दाभाडी महसूल मंडळात ६ हजार ९०२ हेक्टर जिरायत व २९९ हेक्टर फळबाग, बावणे पांगरी महसूल मंडळात ८ हजार ३७४ हेक्टर २९१ हेक्टर फळबाग,
- रोशनगाव महसूल मंडळात ६ हजार ७५६ हेक्टर जिरायत व २४२ हेक्टर फळबाग या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.
- राज्य शासनाने नुकतीच सततच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
![Crop Damages Compensation](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
ज्येष्ठ नागरिकांना कामाची संधी
Crop Damages Compensation मदत कधी मिळणार
- 1)
- तालुक्यातील दाभाडी मंडळातील शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्राचे पोटी ८६ लाख ६७ हजार रुपये.
- व फळबागांचे ६७ लाख २७ हजार ५०० रुपये बावणे पांगरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्राचे ७ कोटी ११ लाख ७९ हजार रुपये.
- व फळबागांचे ६५ लाख ४७ हजार ५०० रुपये रोशनगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्राचे ५ कोटी ७४ लाख २६ हजार रुपये.
- 2)
- फळबागांचे ५४ लाख ४५ हजार (रुपये नुकसान भरपाईची आर्थिक मदत मिळेल.
- ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीला शासनाने ही मदत जाहीर केल्यामुळे शेतकयांना दिलासा मिळाला आहे.
- मात्र, ही रक्कम शेतकयांच्या बँकेमधील खात्यामध्ये लवकर जमा झाली तर शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदीसाठी या मदतीचा उपयोग होईल.
![Crop Damages Compensation](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
आला पावसाळा! विद्युत अपघाताचे धोके टाळा, ही सुरक्षा घ्या
याद्या तयार करण्याच्या सूचना
- Crop Damages Compensation तालुक्यातील तीन महसूल मंडळांमध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकयांचे नाव,
- बँक खाते नंबर, आधार क्रमांक घेऊन याद्या तयार करून ३० जूनपर्यंत सादर करण्याच्या सूचना संबंधि तलाठ्यांना दिलेल्या आहेत.
- तलाठ्यांनी ५० ते ६० टक्के काम केले असून लवकरच तहसील कार्यालयात या याद्या दाखल करणार आहेत.
- याद्या पोर्टलवर अपलोड करून वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहेत.
- लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत जमा होईल.
Spiny gourd ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, त्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आढळतात
Namo Shetkri Sanman Nidhi 2023 :नमो शेतकरी महासन्मान निधी योजना