E-Peek Pahani Version 2.0.11
E-Peek Pahani Version 2.0.11 त्याकरिता ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी करून घेणे आवश्यक आहे ई पीक पाहणी बाबत प्रेस नोट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रेस नोट मध्ये नवीन पीक पाहणी बाबत काय माहिती दिली आहे
- E-Peek Pahani Version 2.0.11 प्रेस नोट दिनांक 30 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे ई पिक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य ही पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य आता या प्रेस नोट मध्ये काय माहिती आहे पाहा.
- ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईल वरून 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.
- महसूल विभागाचा इ पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे.
- या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे 1.88 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.
- खरीप हंगाम 2023 करिता पीक पाहणी नोंदणीसाठी ई पिक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड वर्धन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
- ई पिक पाहणीचे अपडेटेड ॲप चे वर्जन हवे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.
जमिन खरेदीसाठी सरकार देणार अर्थसहाय्य -५०,००० सानुग्रह अनुदान
E-Peek Pahani Version 2.0.11 मोबाईल ॲप द्वारे कशाप्रकारे ई पिक पाहणी करायची.
- तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
- खरीप हंगामाच्या प्रत्येक ई पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पिक पाहणी करण्यासाठी एक जुलै 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.
- मोबाईल ॲप द्वारे एक जुलै 2023 म्हणजेच उद्यापासून ईपीक पाहणी करता येणार आहे मोबाईल ॲप द्वारे कशाप्रकारे ई पिक पाहणी करायची.
- तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.
- शासनाकडून ज्या काही योजना राबविल्या जाणार आहे तसेच नुकसान भरपाई जी दिली जाते ती आता ई पिक पाहण्याच्या आधारित शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
शासन आपल्या दारी’तून मुख्यमंत्र्यांचा प्रचार?
पिक विम्याचा लाभ घेण्याकरिता
- E-Peek Pahani Version 2.0.11 पिक विम्याचा लाभ घेण्याकरिता सुद्धा ई पीक पाणीही आता महत्त्वाचे असणार आहे.
- याकरिता आता ई पीक पाहणी स्वतःहून मोबाईल ॲप प्रत्येक शेतकऱ्यांनी ही करून घ्या.
- ई पिक पाहणी नवीन अपडेटेड ॲप द्वारे कशाप्रकारे करायची त्याबाबत लवकर अपडेट येणार आहे.
Saur Krushi Vahini Yojana :जमीन भाड्याने देण्याऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये