Jamin Kharedi Anudan Yojana एक नवीन जागा घ्यायची खरेदी करायची आहे कीव्हा जमीन खरेदी करायची आणि नवीन घर बांधायचं तर अशाच व्यक्तींसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी घर बांधण्यासाठी या योजने अंतर्गत जवळपास 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिलं जात आहे तर या योजनेचे नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आली आहे.
Jamin Kharedi Anudan या योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी जी जमीन खरेदी करावे लागते ते जमीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अर्थसहाय्य सानुग्रह अनुदान दिले जातात या अंतर्गत जवळपास 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
योजना कशाप्रकारे आहे/जागेची उपलब्धता कशाप्रकारे केली जाते
अर्ज प्रक्रिया कोठे करावी/जागा खरेदी प्रक्रिया