Ajit Pawar Shapath Vidhi या राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठा राजकीय भूकंप झालेला आहे आज राज्याचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बडे नेते ज्यांनी आता गेले वर्षभर राजकीय राजकारणामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावली आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे.