Ajit Pawar LIVE
Ajit Pawar LIVE अजित दादा पवार हे आज पासून राज्याचे उपमुख्यमंत्री असणार आहे त्यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. गेल्या काही दिवसापासून आपण पाहत होतो की महाराष्ट्र मधील जे राजकारण आहे.
आता सर्वांना मिळनार 5 लाख आरोग्य कवच
राज्याला लाभले दोन उपमुख्यमंत्री
- Ajit Pawar LIVE राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी पाहायला भेटत होत्या.
- देशामध्ये मोदीविरोधी वातावरण तयार करण्यासाठी पाटणेमध्ये बैठक पार पडलेली होती या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विरोधी पक्ष एकत्रित झालेले होते.
- आता राष्ट्रवादी पक्ष हा एक मोठा शत्रू भाजपसाठी निर्माण होतो की काय अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली होती.
- राज्यांमध्ये एकंदरीत चाललेल्या परिस्थिती जे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी गेल्या चार-पाच महिन्यापासून पाहत होतो.
- त्यामध्ये सुद्धा काही चलबिचल चाललेली होती.
- पार्टीचं काम करण्यासाठी संधी द्यावी अशा प्रकारचे मागणे देखील अजित दादांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती.
- एक धडाडीचे नेते किंवा ताबडतोब निर्णय घेणारे नेते असे नेते म्हणून अजित दादा पवार यांची ओळख होते आणि थोड्या वेळापूर्वीच शरद पवार साहेबांना याच्याबद्दल आपल्याकडे काही माहिती नसल्याबद्दल किंवा त्यांना संधी दिली जाईल का याच्याबद्दल पक्ष निर्णय घेईल अशा प्रकारचे एक स्वतः दिलेलं होते.
नुकसान भरपाई निधी जाहीर – 1500 कोटी निधी जाहीर
Ajit Pawar LIVE अजित पवारांनी दिले धक्का
- अचानक आता जसा पहाटेचा शपथविधी झाला त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्यपालांच्या साक्षीनं अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.
- आज पासून ते विरोधी पक्ष नेते नसून राज्याचे नवीन मुख्यमंत्री असणार आहेत.
- Ajit Pawar LIVE केंद्रीय राजकारणाच्या पार्श्वभूमी वर राज्याच्या राजकारणाच्या आणि येणाऱ्या राजकारणाच्या बाबतीत मोठी घडामोडी समजू शकतो.
Sanjay Gandhi Yojaa Mandhan Vadh :संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी