Murghas Anudan Yojan 2023 राज्यात जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत पशुपालनासाठी वैरण विकास पशुखाद्य विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात याच योजनांमध्ये आताचे भर घालण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 21 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यांमध्ये योजना राबवत असताना पशुधनाच्या दैनंदिन आहारामध्ये मूरघास (singal) व टीएमआर (total mixed ration) खनिज मिश्रणाचे महत्त्व ह्या सगळ्या बाबी या योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
पशुदाणाच्या दैनंदिन आहारासाठीच्या 6 योजना