WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Jotirao Fule Jan Arogya Yojna

Mahatma Jotirao Fule Jan Arogya Yojna राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कवच. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिका धारक आदिवासी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपया वरून पाच लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय 28 तारखेला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत यापूर्वी फक्त दीड लाखाचा लाभ दिला जात होता आता पाच लाख रुपये दिला जाणार आहे.

Mahatma Jotirao Fule Jan Arogya Yojna

पाहा कोणा कोणाला मिळेल लाभ

मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणारे लाभ व वैशिष्ट्ये

Mahatma Jotirao Fule Jan Arogya Yojna

चांगली मोठी बातमी! ग्राहकांना आता वीजबिलात हे नवीन नियम आणले जात आहे

Mahatma Jotirao Fule दोन्ही योजनांचे एकच कार्ड, कार्ड वाटप लवकर सुरू होणार

Mahatma Jotirao Fule Jan Arogya Yojna

जर तुम्हाला गावात राहून तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे बंपर कमवू शकता

Mahatma Jotirao Fule Jan Arogya Yojna

आपल्या गावची रेशन दुकान होणार मिनी बँक

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

Land Records Maharashtra :ज्याचा ताबा त्याची मालकी कायद्यात बदल जमीन ताब्यात आहे 7/12 दुसऱ्याचा आहे

Maharashtra Havaman Andaj 2023 :पुढील 4 दिवस राज्यात जोरदार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!