LIC Policy Jeevan Anand Plan 915 दर महिना कमीत कमी गुंतवणूक करून सुरक्षा आणि बचतीचे फायदे मिळतील त्याच दरम्यान डेथ बेनिफिट्स व आयुष्यभरात साठी विमा संरक्षण तसेच गरज पडल्यास कर्जाची सुविधा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विम्याची मूळ रक्कम म्हणजे सम अस्सुटेड त्यासोबत बोनस आणि फायनल एडिशन बोनस चा लाभ हे सर्व तुम्हाला मिळणार एका उपयुक्त लाईफ इन्शुरन्स सेविंग प्लान मध्ये कोणता आहे तो प्लॅन त्यामधील बेनिफिट्स आणि त्यासाठीची पात्रता पाहा सविस्तर माहिती. तो प्लॅन आहे एलआयसीचा न्यू जीवन आनंद प्लान नंबर 915 सर्वप्रथम यात.