How To Edit Talathi Application Form तलाठी भरती साठी अर्ज सुरू झाले आणि अनेकांना अनेक प्रश्न पडू लागले त्यातच अनेकांनी अर्ज भरताना बऱ्याचशा चुका केल्यात आता त्या चुका कशा सुधारायच्या अर्ज दुरुस्त कसा करायचा अटॅच केलेले चुकीचे कागदपत्रे काढून योग्य कागदपत्रे कशी जोडायची महिला आरक्षण प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असे आणि यासारखे अनेक प्रश्न उमेदवारांसमोर उभे राहत आहे तसेच फॉर्म एडिट करण्याचा किंवा डिलीट करण्याचा ऑप्शन अजून तर वेबसाईटवर उपलब्ध नाही मग करायच काय.