New Rules July
New Rules July जुलै महिन्याला सुरुवात होईल प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून काही नियम बदलले जातात त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो येत्या शनिवार पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहे त्याचा परिणाम दैनंदिन जीवनात दिसून येणार आहे.
एक तारखेपासून काय काय बदल होणार आहे
- New Rules July स्टेट बँक ऑफ इंडिया,
- एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बँकेत खाते असलेल्या देशातील कोट्यावधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
- जर देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये अकाउंट असेल तर येत्या शुक्रवारी येणारी 30 तारीख म्हणजे 30 जून ही तारीख महत्त्वाची आहे.
- कारण एसबीआय बँक येत्या 30 जून पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल करणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ने अधिकृत ट्विटर हँडल वरून याबाबतची माहिती सर्व ग्राहकांना दिली आहे.
- एसबीआय बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे की प्रिय ग्राहक सुधारित लॉकर कराराच्या सेटलमेंट साठी कृपया बँक शाखेला भेट द्या.
- आधी अपडेट करारावर स्वाक्षरी केली असेल तर सप्लीमेंट्री करार अमलात आणणे आवश्यक आहे एसबीआय बँक 30 जून पासून बँक लॉकर बाबतच्या नियमांमध्ये बदल करणार आहे.
- बँकेने या संबंधित एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे स्टेट बँकेने ग्राहकांना लॉकर एग्रीमेंट वर लवकरात लवकर स्वाक्षरी म्हणजे सह्या करण्याचे आवाहन केले आहे.
- संशोधित नियमानुसार जर चोरी दरोडा आग लागली किंवा बँकेचा बेफिकीरपणा व बँक कर्मचाऱ्याकडून कुठलीही घटना घडली तर बँकेकडून त्याची नुकसान भरपाई केली जाईल.
- ही नुकसान भरपाई वार्षिक भाड्यापेक्षा 100 पट अधिक असेल.
New Rules July आधार कार्ड किंव्हा पॅन कार्ड
- केंद्र सरकारने पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलेले आहे यापूर्वी अखेरची तारीख 31 मार्च 2023 ही होती मात्र केंद्र सरकारने आधार पॅन लिंक करण्यासाठी 30 जून पर्यंत वाढ दिली होती.
- याबाबतची सरकारने अधिसूचना देखील प्रसिद्ध केली होती भारतात आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता फक्त चार दिवस उरले आहे जर हे काम अद्याप केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या.
- येत्या 30 जून नंतर लिंक करण्यासाठी एक हजार रुपये भरावे लागतील व तसेच जर 30 जून ही अंतिम मुदत चुकली तर एमपीएस खाते बंद केले जाईल असे पेन्शन फंडाणे म्हटले आहे.
- अलीकडेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे सीबीडीटीने एक परिपत्रक जारी केले त्यात म्हटले आहे पेन्शन धारकांसाठी पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे असून.
- त्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाड देण्यात आली आहे आणि ज्या लोकांनी अद्याप पॅन कार्ड आधार कार्डची लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर हे महत्त्वाचे काम करून घ्या.
या वनस्पतीची पाने आणि फुले हे 5 रोग मुळापासून दूर करतात
कमर्शियल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती
- New Rules July सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस आणि एचपीसीएल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एचपी गॅस या कंपन्या.
- दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात एक तारखेला गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करता येत्या शनिवारी एक जुलैला गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जाणार आहे.
- या महिन्यात एक जूनला सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती 83 रुपये 50 पैशांची कपात केली होती.
- 19 किलोचा गॅस सिलेंडर 83 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला होता आणि घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.
- मीडिया रिपोर्टनुसार येत्या शनिवारी एक जुलैला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे असे खरे झाल्यास सर्वसामान्य जनतेला महागाईपासून काहीसं दिलासा मिळेल.
PM Vay Vandana Yojana 2023 :विवाहित जोडप्यांना मिळणार दरमहा 18500 रुपये पेन्शन