Top 5 Government Scheme Farmers शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर मिळणार कृषी साहित्य — सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाच्या टॉप 5 योजना आहे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेती पिकांची उत्पादन क्षमता वाढवून होणार मालामाल. शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर मिळणार कृषी साहित्य शेतीचे कामे अधिक लवकर आणि कमी वेळेत करण्यासाठी शेती कामासाठी विविध अवजारे आणि साहित्याची आवश्यकता असते. विविध प्रकारचे कृषी साहित्य शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर आता देण्यात येणार आहे.
Top 5 Government Scheme Farmers या कृषी साहित्य मध्ये एडीपीई पाईप, पीव्हीसी पाईप, सबमसिंबल पंप, ताडपत्री, सर्व प्रकारचे स्प्रे पंप, बैलचलि, ट्रॅक्टरचलित, शेती अवजारे, खरेदी करण्यासाठी एकूण किमतीच्या 75 टक्के अनुदान शेतकऱ्यांना आता मिळणार आहे.