WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Salokha Yojana 2023 सलोखा योजनेअंतर्गत अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये कितीही शेत जमिनीची दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री करता येते काय आहे माहिती जाणून घ्या सलोखा योजनेअंतर्गत केवळ दोन हजार रुपयात पाच एकर शेत जमिनीची अदलाबदल मानवत तालुक्यातील कोलावाडी गावात झाली आहे. या योजनेअंतर्गत ही पहिली दस्त नोंदणी असून जमिनीची रजिस्ट्री झालेली आहे नियमित पद्धतीने ही रजिस्ट्री जर कधी केल्या गेली असती.

Salokha Yojana 2023 तर जवळपास एक लाख 25 हजार रुपये इतका खर्च आला असता मात्र सलोखा योजनेअंतर्गत केवळ दोन हजार रुपयांमध्ये पाच एकर शेत जमिनीची रजिस्ट्री ही झालेली आहे.

Salokha Yojana 2023 

अर्ज कोठे करावा?

“सलोखा योजना” नक्की काय आहे?

कागदपत्रे/अटी व शर्ती/मुद्रांक शुल्क व नोंदणी फी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!