Nuksan Bharpai 2022
Nuksan Bharpai 2022 सीएम किसानला पात्र करून घेण्यासाठी आणि त्याचा पहिला हप्ता अकाउंट वर जमा करण्यासाठी सरकार द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये इ केवायसी बऱ्याच शेतकऱ्यांचा राहिलेला आहे आणि त्याचा अभियान कृषी विभागामार्फत वेळोवेळी राबवले जात आहे त्यामुळे याचा लक्ष देऊन स्वतः ई केवायसी करून घ्या कारण आता हा खूप म्हणजे एकदम थ्रो ग्राउंड लेव्हल वर जाऊन अधिकारी स्वतः शेतकऱ्याला विचारून ही प्रोसेस विशेषता जालना जिल्ह्यामध्ये ही प्रोसेस किंव्हा घडामोडी चालू आहे. परंतु इतर जिल्ह्यांमध्ये तेवढ्याच तातडीने ही प्रोसेस चालू असेल परंतू तुम्ही करून घ्या कारण अल्टिमेटली त्याचा फायदा होणार आहे.
![Nuksan Bharpai 2022](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना
अनुदान कशा पद्धतीने जमा होणार आहे
- Nuksan Bharpai 2022 जे अनुदान आहे तर त्यासाठी महत्त्वाचे आहे त्यासाठी या गोष्टीचा युज होणार आहे कारण आधारला बँक अकाउंट हे लिंक नाही.
- आणि विशेषता शेतकऱ्यानंद्वारे जे पीक विमा आणि आता सततच्या पावसाचा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे तो प्रश्न विचारला जात होता.
- अकाउंट वर अनुदान कशा पद्धतीने जमा होणार आहे तरी यापुढे शेतकऱ्यांसाठी सरकार द्वारे सांगण्यात आले होते.
- मागच्या वेळी जेव्हा अतिवृष्टीचा पैसा आलेला होतो 2022 मधला गुगल काही नुकसानीचा पैसा हा दुरुस्तीचा पैसा आला होता.
- तर त्यावेळी तो आल्यानंतर सुरुवातीची प्रोसेस होती तो विभागीय कार्यालयाला याचा त्यानंतर जिल्हा कार्यालयाला त्यानंतर तहसील ऑफिसला आणि त्या मार्फत वाटप केला जात होता.
- यामध्ये नागपूर विभागामधील घटना असेल की मागच्या वर्षी महसूल विभागाने अनुदान वाटप करण्यासाठी बहिष्कार टाकला होता.
![Nuksan Bharpai 2022](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
आता रेशन दुकानात मिळतील पैसे ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध
- त्यामुळे पैसे येऊन तीन ते चार महिने शेतकऱ्यांना त्या अनुदानाची वाट पाहावी लागली होती.
- आणि यालाच अनुसरून त्यानंतर मागच्या ह्या ही गोष्टी पाहिलेले आहे की फळ पिक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे.
- तर या सर्व गोष्टींना एक कुठेतरी फाटा देण्यासाठी किंवा छेद देण्यासाठी सरकारने आता यापुढे जे अनुदान दिले जाणार आहे.
- तर ते डीबीटी प्रणाली द्वारे दिला जाणार आहे आणि त्याचाच पहिला एक उपक्रम तर तो प्रोत्साहन पर निधी पन्नास हजाराचा जमा केले करण्यात आला होता किंवा आणखी राहिलेला आहे.
- एक विशिष्ट क्रमांक दिला जात होता तो विशिष्ट क्रमांक यादी लावल्यानंतर विशिष्ट क्रमांक दिला जात होता.
- त्या विशिष्ट क्रमांकाला घेऊन सीएससी सेंटर जे असेल तर ते (CSC) सेंटर मध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायचं होतं.
- आणि तिथे जी सर्व डिटेल्स असणार होती की क्षेत्र किती असेल कोणत्या पिकासाठीच्या नुकसानीसाठीचा ते अनुदान भेटत आहे.
- त्या अनुदान किती भेटत आहे कोणत्या वर्षीचा आहे नाव आधार कार्ड या सर्व डिटेल्स आणि बँकेचे डिटेल.
![Nuksan Bharpai 2022](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पशुपालकांसाठी वैरण व पशू खाद्ययोजना
Nuksan Bharpai 2022 आधार कार्ड सोबत ची व्हेरिफिकेशन प्रोसेस
- तर अशा पद्धतीने ही प्रोसेस यापुढे राबवली जाणार आहे आणि यासाठी जे विशिष्ट क्रमांक घेऊन आधार कार्ड सोबत जे व्हेरिफिकेशन ची प्रोसेस आहे.
- तर त्या वेरिफिकेशन च्या प्रोसेसला सरकार द्वारे अनुदान प्रत्येक लाभार्थ्यासाठी सरकारद्वारे ते (CSC) केंद्र वाल्याला दिलं जाणार आहे.
- Nuksan Bharpai 2022 किंवा माही सेवा केंद्र वाल्यांना त्यामुळे शेतकऱ्यांना इथं कोणतेही प्रकारची फीस किंवा काही देण्याची गरज नाही.
- तर शेतकऱ्यांसाठी सरकार द्वारे त्याचे जे वेरिफिकेशन करण्यासाठी तर माही सेवा केंद्राला एक मॅन्युअल देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे.
- की कशा पद्धतीने ह्या डिटेल्स किंवा जे शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करायचं आहे तर ते प्रोसेस फॉलो करायच्या आहे.
- पण यासाठी शेतकऱ्यांकडून आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असं हे गरजेचे आहे कारण त्या लिंक बँक अकाउंट वरून पैसे पडणार आहे.
- त्यामुळे सगळ्यात सोपं आयपीपीबी च्या अंतर्गत पोस्टल पेमेंट बँक मध्ये जाऊन पोस्टर पोस्टमध्ये अकाउंट काढू शकता.
- त्या व्यतिरिक्त दुसरे महत्त्वाचे म्हणजे आधार काढला मोबाईल नंबर असेल तो जर बँक अकाउंटला मोबाईल नंबर असेल नसेल तर करून घ्या.
- आणि एकदा लिंक करून घ्या जेणेकरून सर्व मेसेज एकत्रित पद्धतीने तिथे येऊ शकतात आणि त्याच्या अपडेट सजू शकेल.
PM Kisan/Mahasanman List 2023 :PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीची यादी पहा मोबाईलवर
Gay Gotha Anudan गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना २०२3