Maharashtra Van Vibhag Bharti 2023
Maharashtra Van Vibhag Bharti 2023 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वनरक्षक भरती निवड प्रक्रिया
- Maharashtra Van Vibhag Bharti 2023 पात्र उमेदवाराची १२० गुणांची ऑनलाइन परीक्षा ऑनलाइन परीक्षेत किमान ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवाराना बोलाविण्यात येईल.
- वनरक्षक लेखी परीक्षा स्वरूप :
- १ मराठी भाषा १५ प्रश्न ३० गुण २ इंग्रजी भाषा १५ प्रश्न ३० गुण ३ सामान्य ज्ञान १५ प्रश्न ३० गुण, ४ चाचणी १५ प्रश्न ३० गुण एकूण ६० प्रश्न १२० गुण सर्व उमेदवारांची १२० गुणांची स्पर्धा लेखी परीक्षा व ८० गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
- पुरुष उमेदवारासाठी ५ किलोमीटर अंतर धावण्याच्या चाचनीला एकूण ८० गुण दिले जातात.
आता रेशन दुकानात मिळतील पैसे ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध
Maharashtra Van Vibhag Bharti 2023 विभागनिहाय पदे
- नागपूर ——– २७७
- चंद्रपूर ——— १२२
- गडचिरोली —– २००
- अमरावती —— २५०
- यवतमाळ —— ७९
- औरंगाबाद —– ७३
- नांदेड ——— १०
- नंदुरबार —— ८२
- धुळे ———- ९६
- जळगाव —— ६८
- अहमदनगर —-११
- नाशिक —–८८
- पुणे —-७३
- ठाणे —- ३१०
- पालघर —- १५०
- कोल्हापूर —- २४९
पात्रता
- Maharashtra Van Vibhag Bharti 2023 उमेदवार विज्ञान, गणित, भूगोल किंव्हा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह १२ वी उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा खुला प्रवर्ग : १८ ते २७ वर्षे मागास प्रवर्ग : १८ ते ३२ वर्षे.
- परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग : १०००, मागास प्रवर्ग: ९०० रुपये.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ३० जून आहे.
- पुरुष उमेदवारा करिता किमान उंची १६३ सेंटिमीटर असावी तर महिला उमेदवारांसाठी किमान उंची १५० सेंटिमीटर असावी.
- पुरुष उमेदवारांकरिता छातीचा घेर न फुगविता ७९ सेंमी असावा तर फुगवून ८४ सेंटिमीटर एवढा असावा.
Crop Insurance 2023 :कृषी विभागाने फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे केली
Free Physical Aids For Senior Citizens :ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा