WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Physical Aids For Senior Citizens 2018 च्या जनगंनेनुसार संपूर्ण भारतात एकूण दहा कोटींपेक्षा अधिक जेष्ठ नागरिक राहतात आणि त्यापैकी 70% जनता किंवा 70% ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागात राहतात त्यातील बरेचसे नागरिक हे वृद्धापकाळमुळे किंवा वाढत्या वयामुळे होणाऱ्या अपंगत्वाने ग्रस्त आहे नॅशनल कमिशन ऑफ पोपुलेशन म्हणजे (NCP) निर्देशानुसार देशाच्या वाढत्या लोकसंख्येचे सादर केलेले अंदाज असे सूचित करतात की 2026 पर्यंत वृद्धांची संख्या ही जास्त प्रमाणात वाढणार.

Free Physical Aids For Senior Citizens आणि त्याचबरोबर वृद्ध काळाची संबंधित अपंगत्व सुद्धा वृद्धपकाळातील अपंगत्व म्हणजे कमी दिसणे कमी ऐकू येणे तसेच पायऱ्या चढताना चालताना होणारा हाता पायांचा त्रास आणि इत्यादी ज्येष्ठ नागरिकांचा संभाळ करणे हे समाज आणि सरकार या दोघांचेही कर्तव्य आहे त्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली आहे.

Free Physical Aids For Senior Citizens 

पात्रता

वित्त पुरवठा/वैशिष्ट्य

आवश्यक उपकरणांचे वाटप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!