Land Record Nominees सातबारावर झालेली चूक असते ती कशाप्रकारे दुरुस्त करू शकता सातबारावर चुका होतात ज्या छोट्या सगळ्या चुका असतात त्या कोणत्या प्रकारे त्या दुरुस्त करू शकतो आणि शासनाने कोणकोणत्या चुका दुरुस्त करण्यासाठी सहमती दिली आहे. आणि कशाप्रकारे चुका दुरुस्त होतात त्याची माहिती जाणून घ्या. 7/12 वर झालेली चूक दुरुस्त करणे अधिकार अभिलेख सातबारा किंवा एखाद्या महसूल नोंदवहीवर जर काही चूक झाली असेल किंवा एखाद्या लेखन प्रसाद (लिहिताना चूक) झाली असेल.
Land Record Nominees तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अशी चूक किंवा लेखन प्रमाण दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार कडे अर्ज करता येतो. जर अशी चूक दुरुस्त करायची असेल तर अर्ज कुठेच नाही तहसीलदार कडे तो अर्ज करायचा येतो.