Land Record 2023
Land Record 2023 अशा चुका दुरुस्ती करण्यापूर्वी काही हितसंबंधी यांना नोटीस बजावणी आवश्यक आहे अशा चुका किंवा लेखन प्रमाणात झालेल्या संबंधित पक्षकारांना कबूल केली पाहिजे. सातबारावर जेवढे सहहिसेदार असतील आणि त्यांची सगळ्यांची सहमती पाहिजे. आणि त्यांच्या सगळ्यांना एक नोटीस जाणार आहे जेव्हा हा अर्ज भरणाऱ्या तेव्हा सगळ्यांना एक नोटीस जाईल आणि त्या चूक दुरुस्तीची त्यांची सगळ्यांची सहमती असली पाहिजे असा या जीआर मध्ये नमूद करण्यात आल आहे.
शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२०००, १ रुपयात पीक विमा
कोणकोणत्या चुका दुरुस्त करू शकता
- 1)
- Land Record 2023 7/12 पूर्णलेखन करताना एखादा शेरा किंवा एखादा खातेदाराचे नाव लिहायचे राहून गेले असेल तर जेव्हा सातबाराचे पुनर्लेखन करतात भूमी अभिलेखांमध्ये किंवा तहसीलदार मध्ये जेव्हा सातबाराचे पुन लेखन केले जाते.
- तेव्हा एखादा शेरा किंवा एखाद्याचे नाव जर लिहायचे राहून गेले असेल आणि ते जर समजले तर त्याचा अर्ज टाकू शकता आणि ती चूक दुरुस्त करून तिथे भेटू शकते.
- 2)
- एखाद्या 7/12 साजरी असलेली काही नावे कमी करण्याचा आदेश झाला होता परंतु त्या आदेशानुसार अशी नावे कमी करण्यात आली नसतील म्हणजे आली नाही.
- तर ही कोणती चूक आहे जर एखाद्या 7/12 वर नाव कमी करण्याचा अर्ज टाकतो आणि जेव्हा नाव कमी करण्यासाठी ते प्रोसिजर करतो.
- तेव्हा जर जी नाव कमी झाली नसतील आणि जर जी नाव तशीच्या तशीच अजून त्या सातबारावर असतील तर त्यासाठी परत अर्ज करू शकतो आणि ती लवकरात लवकर ती नावा कमी करून ते देऊ शकतात.
- 3)
- एखाद्या जमिनीची चुका कलम 32 ग नुसार ठरलेली रक्कम मूळ मालकाच्या दिल्यानंतर ही मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात राहिले.
- जर एखाद्या जमिनीची खरेदी केली आणि त्याला त्या 7/12 ची मूळ रक्कम देऊन टाकली नंतर सुद्धा त्याचे जर सात बारा वर नाव राहत असेल.
- तर त्या तहसीदाराकडे अर्ज एक टाकू शकतो आणि चूक दुरुस्त मागणी करू शकता आणि ती चूक दुरुस्ती तिथे करून भेटू शकते.
हि माहिती असू द्या तलाठीही घाबरतील तुम्हाला
- 4)
- नोंदणी कृत दस्त यातील मजकुरात असणारा एखादा उल्लेख फेरफार सदरी नोंदविण्यात आलेला नाही.
- नोंदणी खुर्द दस्त मधील एखादा जर मजकूर असेल एखादा जर त्यातून लिहिलेला जो भाग असेल तो जर फेरफार सदर नोंदणी वहीमध्ये जर त्यांनी लिहिलेला नसेल.
- आणि जर फेरफार काढला आणि फेरफार मध्ये नोंदणीकृत दस्तमधील मजकुराचा याच्यात काही भाग नाही.
- तर तुम्ही त्यात समावेश करण्याचा एक अर्ज टाकू शकता का आमचा जो थोडासा भाग आहे तो आमच्या फेरफार नोंदणी मध्ये नाही याची चूक दुरुस्ती मागणी आपण तिथे करू शकता.
- 5)
- फेरफार सादरी नोंदवलेले एखाद्या वारसाचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यात आलेले नाही म्हणजे जेव्हा फेरफार काढतो सदरील नोंदणी एखाद्याच्या वारसाचे नाव असते.
- तेच सातबारा नोंदवहीत जर ते नसेल तर ते नोंदविण्यासाठी तिकडे अर्ज करू शकता यावरून असे लक्षात येते
- की कुठेतरी मूळ दस्तावेज देशात केलेल्या उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल तर सर्व हिस्सेदारांनी म्हणणे विचारात घेऊन.
- अशी चूक किंवा लेखन प्रमाणे दुरुस्त करता येते वर पाहिल्या नुसार तुमच्या सातबारा जर एखादी चूक असेल तर ती तिकडे दुरुस्त करता येते.
- परंतु सर्व सातबारा वरचे जे हितसंबंध असतात आणि जे सहहिस्सेदार असतात त्यांची सगळ्यांची तिकडे परवानगी असणे महत्त्वाचे आहे.
वडिलोपार्जित संपत्तीत तुमचा अधिकार किती?
Land Record 2023 खरेदी विक्री झाल्या नंतर
- Land Record 2023 कधीकधी एखादी खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर खरेदी घेणाऱ्या स्वतःचे नाव सातबारा साजरी दाखल झाल्याची खात्री करत नाही.
- त्यामुळे खरेदी करणारा मूळ मालकाचे नाव सातबारा सदरी तसेच राहते याचा फायदा घेऊन खरेदी करणारा मूळ मालक त्याचे जमिनीची विक्री अनेक लोकांना करतात.
- कायद्यानुसार जर प्रथम खरेदी घेणारा नाव सातबारा सदरील दाखल होणे आवश्यक असले तरी एका अशा अनेक खरेदीखत व्यवहारामुळे पुढे अनेक प्रकारचे कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते.
- त्यामुळे प्रत्येकाने केलेल्या व्यवहाराची नोंद गाव दप्तरी योग्य प्रकारे नोंदली केली आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.
- एखादा खरेदी खत जेव्हा खरेदी विक्रीचा व्यवहार करतो त्या टायमाला काय होतं की जेव्हा मूल मूळ मालक असतो त्याचं जेव्हा खरेदीखत चेक प्रोसिजर जेव्हा करतो त्याचे तेव्हा नाव त्यात तसंच राहून जाते.
- आणि तो नाव त्यात राहिल्यामुळे तो दुसऱ्यांना पण त्याची ती जमीन आहे ती विकतो नंतर ती गुंतागुण गुंतागुंत होते आणि त्याचा भरपूर त्रास सहन करावा लागतो.
नातवाचा आजोबांच्या संपत्तीवर अधिकार असतो का ?
7/ 12 वर पुनर्लेखन
- Land Record 2023 दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन करण्यात येते म्हणजेच जे सातबारा आहे त्याचे पुनर्लेखन दर दहा वर्षांनी करता येते म्हणजे पहिली चूक बघितली त्याचा हा उल्लेख आहे त्यांनी दिलेला आहे.
- जेव्हा पुनर्लेखन होते त्याचे एखाद्याचे नाव किंवा एखाद्याची सही एखादा एखादी जर त्यांची काही उल्लेख राहिला असेल तर ते करू शकता.
- दर व दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन करण्यात येते असे पूर्ण लेखन झाल्यानंतर प्रत्येक खातेदारांनी सातबाराची नक्कल घेऊन आपल्याशी संबंधित सर्व नोंदी प्रकारे नोंदविल्या गेले आहे किंवा नाही याची खात्री करावी.
- दरवर्षी वेगवेगळी सातबाराची नक्कल घेऊन सर्व नोंदीची खातर जमा करावी याबाबत काही संभ्रम असल्याने तात्काळ तलाठी यांच्याशी संपर्क करा.
- जर दहा वर्षांनी सातबारे चेक करत राहिले तर पुढे काहीच त्याचा त्रास होणार नाही आणि जर अशी चूक जरी आढळले तरी त्यांनी एक पर्याय दिलेला आहे.
- तुमच्या सातबारात काही असे चूक जर असेल तर याबाबतची तक्रार गावाचा जो तलाठी असेल त्याजवळ करू शकता.
Bajaj EMI Loan Apply 2023 :मोबाईल वरून करा 1 ते 25 लाखापर्यंत पर्सनल लोन
Sukanya Samriddhi Yojana 2023: सरकार देगी सभी बेटियों को 74 लाख, जाने नया नियम?