WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Public Provident Fund पूर्ण आर्थिक वर्षांमध्ये फक्त एकदाच लम्सम अमाऊंट किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे भरून भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करू शकतात ज्या नागरिकांचे ईपीएफओ मध्ये खाते नसेल त्यांना पोस्ट ऑफिस मध्ये प्रॉव्हिडंट फंड अकाउंट उघडता येते जिथे दरवर्षी केलेल्या गुंतवणुकीवर भर गच्च व्याज मिळते कमीत कमी अथवा जास्तीत जास्त किती रक्कम तुम्ही यात गुंतवू शकतात त्यावर किती व्याज मिळते ईपीएफओ प्रमाणेच खात्यावर कर्ज मिळते का पीएफ का त्याची मॅच्युरिटी आणि इत्यादी माहिती जाणून घ्या खालील नुसार.

Post Office Public Provident Fund एका आर्थिक वर्षात कमीत कमी पाचशे रुपये भरून पोस्टमध्ये खाते उघडू शकता आणि जास्तीत जास्त एक लाख 50 हजार पर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्यावर वार्षिक 7.1% दराने चक्रवाढ व्याज मिळेल

Post Office Public Provident Fund

विड्रॉल किंवा पैसे काढणे

अकाउंट डिपॉझिट आणि ठेव

खात्यावर मिळणारे व्याज आणि इंटरेस्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!