Magel Tyala Yojana
Magel Tyala Yojana आता मागील त्याला फळबाग मागील त्याला ठिबक तुषार मागील त्याला शेततळे शेततळ्याचा अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट ग्रह मागील त्याला हरितगृह मागील त्याला बीबीएफ पेरणी यंत्र आणि कॉटन सेंटर इत्यादी बाबीचा लाभ देण्यासाठी घोषणा करण्यात आली होती. आणि यासाठी 2023 24 मध्ये 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा या ठिकाणी केली होती.
RBI बँकेचा मोठा महत्वाचा आदेश आता या नोटा?
शासन निर्णय
- Magel Tyala Yojana आणि याच अनुषंगाने या योजनेला पुढे आता मागेल त्याला योजना या स्वरूपामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना विविध योजनांचा विविध बाबींचा लाभ हा महा डीबीटी फार्मसी स्कीमच्या पोर्टल द्वारे दिला जातो.
- परंतु शेतकऱ्यांना आवश्यक असणारा घटक बाब त्याला मागणी केल्यानंतर तात्काळ उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्याला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
- आणि याच अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
जमिनीला आता N.A ची गरज नाही पाहा रूपांतर कर किती भरावा लागेल?
Magel Tyala Yojana योजने अंतर्गत दिला जाणार लाभ
- यामध्ये मागेल त्याला फळबाग एकात्मिक फलोत्पादन आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत दिली जाईल.
- मागेल त्याला ठिबक तुषार हे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रथेथे वादिक सूक्ष्म सिंचन.
- मागील त्याला शेततळे मुख्यमंत्री शाश्वत प्रशिक्षण योजना या अंतर्गत आता शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांचा अनुदान दिला जाणार आहे.
- मागेल त्याला शेततळ्याचा असतरीकरण आर के विवाय एकात्मिक फोलोत्पादन मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याप्रमाणे मागील त्याला शेडनेट हरितगृह मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.
- आर के विवाह आणि एकात्मिक फलोत्पादन याप्रमाणे मागेल त्याला बीबीएफ यंत्र कॉटन श्रेडर यासाठी कृषीयंत्रिकरण उपाभिया आणि राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजना.
बोअरवेल वर सोलर लावणार आहे का?, मग घ्या जाणुन
- Magel Tyala Yojana या योजनांच्या अंतर्गत या बाबींचा लाभ दिला जाणार आहे.
- यासाठी योजनांचे विहित निकष योजनांच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र करून अनुदान वाटपाची प्रक्रिया पार पाडले जाणार आहे.
- त्यामुळे 2023-24 मध्ये जे शेतकरी या बाबीं करता अर्ज करतील अशा सर्व शेतकऱ्यांना आता तात्काळ स्वरूपामध्ये या बाबींचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- आणि याच्यासाठी 1000 कोटी रुपयांच्या निधी तिचे सेपरेटली तरतूद करण्यात आली आहे.
- ज्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आता तात्काळ स्वरूपामध्ये या योजनांकरता पात्र होणार आहे.
One Response