WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Govt Employees महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे नाव जून 2023 चे शासन निर्णयाचे परिपत्रक आणि या शासन परिपत्रकाचा विषय असा आहे राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा भारतीय वन सेवा महाराष्ट्र राज्य शासनाची सर्व अधिकारी त्याप्रमाणे कर्मचारी यांच्या माहे जून 2023 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत.

State Govt Employees राज्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत, आपत्तीग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत महासंघाशी संलग्न सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्य भावनेने एक दिवसाचा पगार या मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दि. १९ एप्रिल २०२३ रोजीच्या पत्रान्वये शासनाला कळविले आहे.

State Govt Employees

शासन परिपत्र

कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार थेट परिणाम

मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!