Post Office Deposit Scheme एक दोन आणि तीन वर्षात आणि पाच वर्षांमध्ये सरकारच्या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून त्यावर मिळणारे व्याज.
1 वर्ष – रू. 69,754
2 वर्ष – रू. 1,41,612
3 वर्ष – रू. 2,15,577
5 वर्ष – रू. 3,85,680
Post Office Deposit Scheme दर तीन महिन्याने कॅल्क्युलेट होणारे व्याज खात्यावर जमा होते आणि योजनेचा कालावधी पूर्ण होतात जमा रकमेसोबत एकत्रितपणे खातेधारकाला दिले जाते कोणती आहे सरकारची ही योजना आणि किती रकमेची गुंतवणूक करून हे व्याज मिळवता येऊ शकते जाणून घ्या खालील माहिती नुसार. कमीत कमी एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीमध्ये कितीही रकमेची गुंतवणूक पोस्टाच्या टाईम डिपॉझिट खात्यामध्ये करता येते ज्याला पोस्ट ऑफिस एफ डी असे म्हणतात या खात्याचे चार प्रकार आहेत.
4 Responses