Table of Contents
Nagari Sahakari 2023 अनेक नावे सहकारी बँकांनी मागणी केली होती नागरी सहकारी बँकांचे वाढते mpa कमी करण्याच्या दृष्टीने एक रकमी कर्ज परतफेड योजनेस वेळोवेळी मदत वाढ दिल्यामुळे नागरी सहकारी बँकांचे वाढते कमी होण्यास आतापर्यंत मदत झाली आहे.
नागरी सहकारी बँकांसाठी एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधन होता. आणि त्यासाठीचा नागरी सहकारी बँकांच्या अनउत्पादक कर्ज मधील प्रभावी वसुलीसाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केलेल्या शिफारशीनुसार नागरी सहकारी बँकांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेत वाढ देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे . नागवी सहकारी बँकांना एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय 27 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला.
मिळवा १ लाखापर्यंत कर्ज, वसंतराव नाईक कर्ज योजना
योजनेत मुदतवाड मिळण्याबाबत
- Nagari Sahakari 2023 या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमुद केल्याप्रमाणे नागरी सहकारी बँकांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास दि. ३१.३.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
- ही योजना राबविण्यात यावी म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५७ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन.
- शासन महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून ही योजना अंमलात आणण्यापुरती महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ च्या नियम ४९ मधील तरतुदीमधून सूट देत आहे.
- या शासन निर्णयानुसार ही जी योजना आहे ती नागरी सहकारी बँकांसाठी राबवली जाणार आहे या शासन निर्णयामध्ये आणखी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे ही जी योजना आहे ती कशाप्रकारे राबवली जाईल.
- यासाठी अंमलबजावणी कशाप्रकारे राहील कोणत्या नागरिकांना कोणत्या कर्जदारांना या योजनेचा लाभ होईल.
- 2022 अखेरजी कर्ज खाते अन उत्पादक कर्जाच्या संशयित म्हणजेच राऊतफुल किंवा त्यावरील वर्गवारी सामोरे केलेले असतील अशा सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होणार आहे
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अखेर पिक विमा वाटप सुरू
Nagari Sahakari 2023 योजनेसाठी पात्र कर्जदार
- 31-3-2022 अखेर जी कर्जखली अनुपादक कर्जाच्या संशायित (Doubtful) किंव्हा त्यावरील वर्गवारीत समाविष्ट केलेल्या कर्ज खात्यांना ही योजना लागू राहणार आहे.
- त्यानंतर 31-3-2022 अखेर अनुत्पादक कर्जाच्या सबस्टॅंडर्ड वर्गावरील समाविष्ट झालेल्या व नंतर शैक्षणिक व गुडीत वर्गावरील केलेल्या कर्जात खात्यांना ही योजना लागू राहणार आहे.
योजनेसाठी अपात्र कर्जदार
- Nagari Sahakari 2023 रिझर्व बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर योजना ही पुढील कर्जांना लागू होणार नाही यासाठी लागू राहणार नाही.
- साठी त्यानंतर आजी व माजी
- अ)
- फसवणूक, गैरव्यवहार करुन घेतलेली कर्जे व जाणिवपूर्वक थकविलेली कर्जे.
- ब)
- रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे अथवा आदेशांचे उल्लंघन करुन वितरीत केलेली कर्जे.
- क)
- आजी व माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था/कंपन्या/संस्था यांना दिलेल्या कर्ज.
- अथवा त्यांची जामिनकी असणाऱ्या कर्जाना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सदर सवलत देता येणार नाही.
- ड)
- संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तिंना दिलेल्या कर्जासाठी अथवा ते जामीनदार असलेल्या कर्जाना सदर योजना लागू होणार नाही.
- (येथे कुटुंब (Family)) म्हणजे कलम ७५ (२) मधील स्पष्टीकरण १ मध्ये नमूद केलेप्रमाणे पत्नी, पती, वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई, किंवा सून) हे फॅमिली मेंबर यामध्ये असेल तर यासाठी सुधा ही योजना लागू राहणार नाही.
- इ)
- पगारदारांच्या मालकांशी जर पगारकपातीचा करार झाला असेल तर अशा पगार दारांना दिलेल्या खावटी कर्जदारांसाठी सदर योजना लागू होणार नाही.
महाडीबीटी योजनेची लॉटरी लागली !
Nagari Sahakari 2023 योजनेची मुदत
- या योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत राहील दि. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्णय घ्यावा लागेल.
योजनेची व्याप्ती
- ही योजना सर्व प्रकारच्या कर्जाना तसेच कर्जाव्यतिरिक्त दिलेल्या तात्पुरती उचल मर्यादा, बील डिस्काऊंट व इतर आर्थिक सवलतींना लागू होईल.
- अ)
- कोणत्याही कायद्या अंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या व कलम १०१ अन्वये वसूली दाखला प्राप्त व कलम 91 निवाडे प्राप्त झालेल्या कर्जांना सुद्धा ही योजना लागू होईल.
- ब)
- कोणत्याही कायद्याअंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या व कलम १०१ अन्वये वसूली दाखला प्राप्त व कलम ९१ अन्वये निवाडे प्राप्त झालेल्या कर्जांनासुद्धा ही योजना लागू होईल.
- क)
- जेथे कर्जदाराची एकापेक्षा जास्त कर्जखाती असतील व त्यापैकी एखादे / काही कर्जखाती अनुत्पादक झाली म्हणून इतर सर्व कर्जखाती ‘समूह कर्जे’ म्हणून अनुत्पादक होतात.
- तर सर्व कर्जखात्यांना एक रकमी कर्ज परतफेड योजेची सवलत देण्यात यावी.
नुकसान भरपाईचे पैसे आजपासून वाटप सुरू
योजनेसाठी तडजोडीचे सूत्र
- Nagari Sahakari 2023 रिझर्व्ह बँकेने उत्पन्न संकल्पना जिंदगीचे वर्गीकरण व अनुत्पादक जिंदगीसाठी – करावयाच्या तरतुदीसाठी प्रसिध्द केलेल्या मास्टर सर्कुलर क्रमांक १२ दिनांक १/७/२०१५ नुसार कर्ज खात्याचे केलेले वर्गीकरण खालील प्रमाणे आहे
बँकांनी करावयाची कार्यवाही
- अ)
- सदर योजना स्विकारणे बँकांवर बंधनकारक नाही. मात्र सदर योजना स्विकारल्यानंतर ती सर्व कर्जदारांमध्ये कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करण्याचे बंधन बँकांवर राहील.
- ब)
- सदर योजना स्वीकारावयाची अथवा नाही याचा निर्णय बँकांनी घ्यावयाचा आहे.
- आणि योजना स्वीकारल्यानंतर त्या संदर्भातील संचालक मंडळाचा ठराव, योजना जाहीर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांकडे ३० दिवसांत सादर करणे आवश्यक राहील.
- क)
- योजना स्वीकारल्यानंतर त्याची माहिती सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर लावणे बँकांना बंधनकारक आहे तसेच ग्राहकांनी मागणी केल्यास या योजनेची प्रत देण्याचे बंधन बँकांवर राहील.
- तर यानुसार ही योजना अंमलबजावणी योजनेची करण्यात येणार आहे याची कार्यवाही अशा प्रकारे राहणार आहे.
- ज्या सहकारी बँका असेल त्या सहकारी बँकांमध्ये ज्या नागरिकांचे ज्या कर्जदारांचे कर्ज थकीत असतील किंव्हा भरलेले नसतील अश्या नागरिकांसाठी अश्या अर्जदारासाठी ही महत्त्वाची योजना आहे.
- ज्यांचे कर्ज थकीत राहिले असेल त्यांना नील करण्यासाठी मदत होणार आहे.
Maharashtra State Transport Scheme 2023 :जिथे वाटेल तिथे करा AC बसचा प्रवास