Pik Vima List 2023 बहुतांश शेतकरी उर्वरित 75 टक्के पिक विम्याच्या प्रतीक्षेत होते आणि आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उर्वरित 75 टक्के पिक विम्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे.पुणे जिल्ह्यामध्ये उर्वरीत 75 टक्के पिक वीमाला वाटपाला सुरुवात झाली आहे आणि किती रुपये हेक्टर पिक विमा मिळतोय याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पिक विमाच्या वितरणाला सुरुवात झाली आहे कारण की बहुतांश मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मागील पंधरा दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पिक विम्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. आणि बहुतांन शेतकऱ्यांना एवढा पिक विमा मिळाला काही शेतकऱ्याला जास्त मिळाला किंवा कमी मिळाला.
4 Responses