WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm kisan Yojana 14th Installment केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता तसेच महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरेश किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु केंद्र सरकारने वेळोवेळी या योजनांच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. कोणत्या शेतकऱ्याना या योजनांचा लाभ दिला जाणार नाही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी माहासन्मान निधी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये असे वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळतात.

भूमी अभिलेख नोंदी

नमो शेतकरी महासन्मान निधी

पी एम किसान योजनेचा 13 हप्ता न मिळालेले शेतकरी

कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!