WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana Update 2023 पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचेही निकष आहे म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे निकष असतील तेच नेम आणि निकष या नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा लावण्यात येणार आहे. आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये वेळोवेळी शासनाने बदल केल्यामुळे तेच नियम आणि तेच निकष या ठिकाणी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी लावण्यात येणार आहे. आणि म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.

Jeevan Umang Table

भूमी अभिलेख नोंदी

कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

Jeevan Umang Table

योजनेचे निकष

Jeevan Umang Table

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना

पी एम किसान योजनेचा 13 हप्ता न मिळालेले शेतकरी

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2023 :संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना

Ati Vrushti Nuksan Bharpai :येत्या 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!