Table of Contents
Niradhar Yojana 2023 संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी स्तरावर नियोजन करावे. अशा सूचनाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी दिलेले आहे. अष्याप्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ११९७ कोटी जिल्ह्यांना वितरित – या दोन्ही योजनेचे लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे.
आता दरमहा 1500 रु . या लोकांना मिळणार
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत यांना लाभ मिळणार
- Niradhar Yojana 2023 १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला,
- अनाथ मुले,
- दिव्यांगातील सर्व प्रवर्ग,
- क्षयरोग,
- कर्करोग,
- एड्स,
- कुष्ठरोग,
- यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला,
- निराधार विधवा,
- घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या,
- पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला,
- तृतीयपंथी,
- देवदासी,
- ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी,
- सिकलसेलग्रस्त, या सर्वांना लाभ दिला जातो.
- या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे किंवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
- या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये १०००/- दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते.
Niradhar Yojana 2023 निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य
- Niradhar Yojana 2023 तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.
- अंत्योदयाचा विचार
- संजय गांधी निराधार / श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान
Free Flour Mill Scheme 2023 :मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र
Railway Concession For Students :100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत
One Response