Table of Contents
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 तर लिंगनिगुणीस प्रतिबंध करणे त्यानंतर बालिकेचा जन्मदर वाढवणे मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षा बद्दल खात्री देणे बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनकरिता समाजात कायमस्वरूपी सामूह चळवळ निर्माण करणे. त्यानंतर मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्सांतता खात्री निर्माण करणे इत्यादी योजनेच्या उद्दिष्ट आहे.
अर्ज पध्दत
- Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 राज्य सरकारच्या या महत्त्वाकांशी योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना अर्ज नोंदणी करावी लागणार आहे.
- या योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
- किंवा बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी आणि विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
- माजी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करताना मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका त्यानंतर महानगरपालिकेकडे मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 कागदपत्र
- आधार कार्ड,
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक,
- पात्याचा पुरावा,
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
- मोबाईल क्रमांक,
- पासपोर्ट आकाराचा फोटो, इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
- या सर्व कागदपत्रांसह गावातील अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म ए किंवा बी मध्ये सादर करावे लागेल.
पात्रता / अटी
- Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणं महत्त्वाचा आहे,
- त्यानंतर एखाद्या पाल्याला एक किंवा दोन मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे,
- तिसरे मूल जन्माला आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुली या योजनेसाठी अपात्र ठरेल हे लक्षात ठेवा,
- कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ही साडेसात लाख पेक्षा कमी असावे, तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे,
योजनेच्या कोणत्या निकषावर पैसे मिळतात
- Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 जर एक मुलगी असेल आणि आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावावर 50 हजार रुपये बँकेत जमा केले जातात.
- जर मुली दोन असेल आणि त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर दोन्ही मुलींच्या नावाने 25-25 हजार रुपये बँकेत टाकले जातात अश्या प्रकारे पैसे मिळतात.
Free Flour Mill Scheme 2023 :मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र
Railway Concession For Students :100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत
One Response