Land Record 3 2023
Land Record 3 2023 एकत्रीकरण योजने विरुद्ध कशी आणि कोठे तक्रार करता येते आणि त्याची कार्यपद्धती कोणत्या प्रकारे चालते याबाबत या योजनेमध्ये काही तांत्रिक चूक अथवा हस्तलिखित दोष असतील तर कलम 31 उपकलम (अ)अन्वये अर्ज उपसंचालक भूमी अभिलेख यांकडे दाखल करायचा असतो.
तांत्रिक चुका किंवा हस्तलिखित दोष म्हणजे काय?
- Land Record 3 2023 तांत्रिक चुका किंवा हस्तांतरित दोष म्हणजे अशी चूक जी मानवी हस्तक्षेपामुळे झाली आहे.
- आणि अनावधानाने तेव्हापासून आजपर्यंत तसेच राहून गेली असेल यामध्ये क्षेत्रात बदल होणे म्हणजे शेजारील गटामध्ये क्षेत्र जाणे किंवा एखाद्या गटाला मालकी सदरील नाव न लागणे या चुकांचा समावेश होतो.
- अशी चूक झाली किंवा निदर्शनास आली तर सर्वप्रथम उपसंचालक भूमी अभिलेख अथवा जमाबंदी आयुक्त यांकडे तक्रार अर्ज दाखल करा जी तक्रार असेल ती सविस्तररीत्या नमूद करा.
भूमी अभिलेखाकडे अपील कसे दाखल करायचे
Land Record 3 2023 अर्जामध्ये कोणत्या गोष्टी नमूद करायच्या असतात
- ज्या कार्यालयात अर्ज द्यायचा असतो त्या कार्यालयाचे नाव लिहा त्यानंतर अर्जदाराचे नाव आणि विषय लिहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिळकतीचे वर्णन लिहा.
- त्यामध्ये एकत्रीकरणापूर्वीचे क्षेत्र आणि एकत्रीकरणा नंतरचे क्षेत्र नमूद करा हे एकत्र करण्याच्या उताऱ्यावरून लिहू शकता.
- त्यानंतर एकत्रीकरणांमध्ये काय चूक झाली आहे ती कशी चुकीची आहे हे त्यामध्ये नमूद करा अर्ज वाचल्यानंतर लगेच झालेली चूक त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येते आणि अर्जावर सुनवाई होत नाही.
- हा अर्ज पाहून फक्त एवढाच निर्णय घेतला जातो की अर्ज मंजूर करून जिल्हा अधीक्षकाकडे अपील करणे सांगून उत्तर पाठवायचे का अर्ज नामंजूर करायचा.
- जर अर्ज मंजूर झाला तर पोस्टाने एक नोटीस घरी येते आणि त्यामध्ये लिहिल असत की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 प्रमाणे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांकडे अपील करून दाद मागून घ्या.
- त्यानंतर दाखल करण्यास पात्र होतात म्हणजेच अपील दाखल करू शकता आपली दाखल करताना उशीर झाला असेल तर उशीर माफी अर्ज दाखल करा.
- उशीर माफी अर्जामध्ये अपील दाखल करण्यास का उशीर झाला आहे त्याबाबत अतिशय योग्य व समर्पक कारण द्या.
- अशा कारणासाठी कागदपत्रे पुरावे द्यावे लागते तरच उशीर माफीचा अर्ज मंजूर होऊन मूळ अपिलावर सुनावणी होते आणि त्यानंतर उशीर माफीचा अर्ज फेटाळला जातो आणि मुळ अपिलावर सुनावणी होत नाही.
पाहा अपिलाची कार्यपद्धती कशी चालते
अपीलाची कारवाई
- Land Record 3 2023 या कारवाईत विलंब अर्ज म्हणजे उशीर माफी अर्ज मंजूर झाला तर आपीलाची नोटीस सर्व पक्षकारांना काढली जाते.
- नोटीस प्राप्त झाल्यावर रिस्पॉन्सडंटं यांनी अपेलंत याच्या अपिलावर मान्य द्यायचे असते मान्य देत असताना रिस्पॉन्सडंटं अपील कसे चुकीचे आहे
- आणि एकत्रीकरणाची कारवाई कशी बरोबर झाली होती याबाबत त्यांचे म्हणण्यात कथन करावे लागते.
- अपीलाला रिस्पॉन्सडंटं मान्य देतांना त्यांच्या म्हणण्याच्या पुस्तके साठी कागदपत्रे पुरावे जोडणे अत्यंत आवश्यक असते.
- रिस्पॉन्सडंटं चे म्हणणे आल्यानंतर अपिलंट यांनी युक्तिवाद करायचे असते युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट हा कोणत्याही केसमधील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.
- कोर्टासमोर ज्या गोष्टीचे तथ्य मांडतो त्यास तथ्यांचा तोंडी स्वरूपाने कोर्टासमोर ठामपणे सांगितले तर त्यांना युक्तिवाद म्हणतात.
- युक्तिवाद लेखी अथवा तोंडी असावी किंवा युक्तिवाद लेखी असल तरी चालेल कारण लेखी दिलेलं कागद हा कायम स्वरूपी त्या केस मध्ये राहत असतो.
- आणि लेखी युक्तिवाद सोबत जर कोर्टाने तोंडी युक्तिवादासाठी परवानगी दिली असेल तर सर्वप्रथम अपिलंट आणि त्यानंतर रिस्पॉन्सडंटं आणि यां वकील साहेबांचा युक्तिवाद होतो.
- आणि त्यानंतर अपील निकालासाठी राखीव ठेवला जातो आणि अपिलाचा निकाल रजिस्टर पोस्टाने राहत्या पत्त्यावर प्राप्त होतो.
One Response