Table of Contents
Mahila Samman Saving Scheme 2023 राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी भरपूर अशा योजना राबवल्या जातात राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ राज्यातील महिलांनी आतापर्यंत घेतलेला आहे आणि आता अशीच एक नवीन महिलांवर पैशांचा पाऊस पाडणारी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
Mahila Samman Saving Scheme
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र महिला सेविंग सर्टिफिकेट या नावाने या योजनेला ओळखलं जातं २०२३ च्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि एक एप्रिल 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राज्यातील बऱ्याच महिलांना आतापर्यंत या योजनेची माहिती नाही आणि या योजनेचा लाभ नक्की कसा मिळतो योजनेचा लाभ कोण घेऊ शकत अटी पात्रता निकष तसेच या योजनेसाठी कुठे अर्ज करावा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.
One Response