Table of Contents
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी HSC Result 2023 12 च्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आज बारावीचा निकाल लागणार बारावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणारे आहे. यासाठी बोर्डाने वेबसाईटची यादी सुद्धा जाहीर केली आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
HSC Result 2023 प्रतीक्षा संपली उद्या लागणार निकाल
- बारावीच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांची सुद्धा प्रतीक्षा संपली दुपारी दोन वाजता निकाल ऑनलाईन पाहता येईल.
- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाचे प्रकटन काही वेळापूर्वी प्राप्त झाले.
- सुमारे 14 लाख विद्यार्थी जे या परीक्षेला बसले होते त्यांचे भवितव्य आणि या विद्यार्थ्यांचे कुटुंबीयांची उत्सुकता संपली असं म्हणता येईल या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून निकाल महत्त्वाचा असतो.
- कारण आयुष्यातील करिअरची दिशा या बारावीच्या निकालावरून स्पष्ट होत असते किंवा निश्चित होत असते.
- आणि त्याच अनुषंगाने उद्याच्या निकालाबाबत उत्सुकता आहे बोर्डाने जे परिपत्रक यादी केले त्यामध्ये तीन वेबसाईट दिलेले आहेत त्या वेबसाईट वरती दुपारी दोन वाजता ऑनलाईन स्वरूपात नाही.
- तर आपला परीक्षा क्रमांक टाकला कि निकाल पाहू शकणार आहे कुठल्या विषयात किती मार्क मिळाले हे पाहू शकणारे आहे.
एकूण निकालाची वैशिष्ट्ये काय आहे
- HSC Result 2023 हे सकाळी अकरा वाजताच कळणार आहे उद्या सकाळी 11 वाजता कोर्टाच्या अधक्षची पत्रकार परिषदेत आहे त्यामुळे एकूण परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते.
- त्यातील मुलींचे प्रमाण किती मुलांचे प्रमाण किती उत्तीर्ण झालेल्या मुलांचा प्रमाण किती उत्तीर्ण झालेल्या मुलींचे प्रमाण किती आणि कुठल्या बोर्डाचा निकाल कुठल्या विभागाचा निकाल सर्वात अधिक लागला हे उद्या पत्रकार परिषदच्या दरम्यान स्पष्ट होणार आहे.
Income Sources Of Panchayati Raj 2023 :ग्रामपंचायतीकडे पैसे कुठून येतात?
E Ferfar Online 2023 :फेरफार उतारा डाउनलोड करा केवळ १५ रुपयात सर्वबाबीसाठी ग्राह्य-
One Response